Gas vs Induction: Which One Is cheaper to daily cooking? देशभरातील घरांचे बजेट कोलमडू लागले आहे. यामुळे बरेचजण एलपीजीऐवजी आता विजेवर (Electricity) जेवण बनवू लागले आहेत. पण खरेच एलपीजीपेक्षा विजेच्या शेगडीवर जेवण बनविणे परवडणारे आहे? चला जाणून घेऊया. ...
लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य आर्थिक अडचणीत सापडले आहेत. अनेकजण बेरोजगार झाले आहेत. त्यातच महागाई दररोज वाढत आहे. घरगुती सिलिंडरच्या दरातही प्रत्येक महिन्यात वाढ होत आहे. सततची महागाई पाठ सोडत नसल्याने सर्वसामान्यांचे मोठे हाल होत आहेत. जानेवारी महिन्यात ७ ...
सिलिंडरच्या दरवाढीमुळे उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांनी पुन्हा चूल पेटविण्यास सुरुवात केली आहे. मात्र शहरात ते शक्य नसल्याने आता फ्लॅटमध्ये चुली पेटवायच्या काय, असा सवाल संतापलेल्या गृहिणी करीत आहेत. वर्षभरापासून सातत्याने महागाई वाढत चालली असून सोबत ...
कोरोनाकाळात अनेकांना आर्थिक फटका बसला असून ओढाताण करून गाडा रुळावर आणण्याचा प्रत्येकाकडून प्रयत्न सुरू आहे. मात्र, महागाई पाठ सोडत नसल्याने सर्वसामान्यांचे मोठे हाल होत आहे. रोजच्या जीवनामध्ये अत्यावश्यक असलेले गॅस सिलिंडरही दरमहा २५ रुपयांनी वाढत अस ...
गॅस सिलिंडर भडकल्याने आता गॅस सोडून चुलीवर स्वयंपाक करायची पाळी गृहिणींवर आली आहे. विशेष म्हणजे, सिलिंडरच्या दरवाढीमुळे उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांनी पुन्हा चूल पेटविण्यास सुरूवात केली आहे. मात्र शहरात ते शक्य नसल्याने आता फ्लॅटमध्ये चुली पेटवायच्या ...