गॅस सिलिंडरशिवाय स्वंयपाकघराची कल्पना करताच येत नाही. केंद्र सरकारनेसुध्दा धूर आणि चुलीपासून महिलांना मुक्ती मिळवून देण्यासाठी उज्ज्वला योजनेंतर्गत गोरगरीब कुटुंबांना गॅस संच उपलब्ध करून दिले. सुरुवातीला गॅस सिलिंडरचे दर कमी असल्याने याचा अनेक लाभार् ...
Gondia News आठ महिन्यांत गॅस सिलिंडरच्या किमती १६५ रुपयांनी वाढल्या आहे. त्यामुळे गॅस सिलिंडरचा वापर करणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात गॅस सिलिंडरच्या दरवाढीने पुन्हा चुली पेटल्याचे चित्र आहे. ...
Gas Cylinder Price hike: पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किंमतींबरोबरच घरगुती गॅसच्या दरातही वाढ होत असल्याने केंद्र सरकारला टीकेचे धनी व्हावे लागत आहे. मात्र, सरकार सर्व आंतरराष्ट्रीय किंमतींवर ढकलत आहे. काहीवेळा युपीए सरकारवर वाढत्या किंमतींचे खापर फोडल ...
कोणतीही अनामत रक्कम न भरता अल्प उत्पन्न कुटुंबांना गॅस कनेक्शन मिळणार आहे. कनेक्शन जरी मोफत मिळणार असेल तरी गॅस सिलिंडर भरण्यासाठी ९०५ रुपयांवर पोहोचली आहे. त्यामुळे या योजनेच्या लाभार्थ्यांना सिलिंडर भरून आणणे आवाक्याबाहेर गेले आहे. त्यामुळे या योजन ...
कोरोनाने कंबरडे मोडलेले लाभार्थी गॅस सिलिंडरच्या दरवाढीने त्रस्त आहेत. उत्पन्नाचे स्रोतात महागडे सिलिंडर भरून घेेणे कठीण झाल्याने ग्रामीण भागातील अनेक लाभार्थी चुलीवरच स्वयंपाक करीत आहेत. कोरोनामुळे लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला. त्यात अनेकांचे रोजगा ...
यापूर्वी उज्ज्वला याेजनेला सुरुवात झाली. त्यावेळी गॅसच्या किमती अतिशय कमी हाेत्या. त्यामुळे गॅसवर स्वयंपाक करणे परवडेल, या उद्देशाने अनेकांनी गॅस जाेडण्या घेतल्या. त्यानंतर गॅसच्या किमती दुप्पट वाढल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील अनेक नागरिकांनी ग ...