माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
घरगुती गॅस वाटपातील कमतरता भरून काढण्यासाठी एमजीएल सीएनजी आणि देशांतर्गत पीएनजी विभागांच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी बाजारातून अतिरिक्त नैसर्गिक वायू मिळवीत आहे. ...
केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणानं (CCPA) घरगुती वापराच्या वस्तूंमध्ये बनावट उत्पादनांना आळा घालण्यासाठीच्या मोहिमेला आता वेग देण्याचं ठरवलं आहे. ...
पिपरी (खराबे) येथील दिनेश पंधरे यांच्या घरातील घरगुती गॅस सिलिंडरमधील गॅसगळतीमुळे संपूर्ण घर जळून खाक झाले. या घटनेत तीन शेळ्या, कापूस विक्रीतून मिळालेली रोख आणि दागिने जळून कोळसा झाला. ...