उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून प्रत्येक घरात एलपीजी पोहोचवल्यानंतर आता केंद्रातील मोदी सरकारने देशात गॅस पाइपलाइनची व्याप्ती वाढवण्याच्या दृष्टीने पावले टाकायला सुरुवात केली आहे. ...
नाशिक - निवडणुका पार पडताच गॅस सिलिंडरच्या किमतीदेखील वाढविण्यात आल्या आहेत. त्यामुळे मागील पाच महिन्यांपासून ९०३.५० रुपयांपर्यंत स्थिरावलेला घरगुती ... ...
पाच राज्यातील निवडणुका आटोपताच केंद्र सरकारने गॅस सिंलिडरच्या दरात पुन्हा वाढ करण्यास सुरुवात केली आहे. महिनाभरापूर्वी ९७० रुपयांना मिळणाऱ्या गॅस सिलिंडरसाठी आता १,०२५ रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे गृहिणींचे बजेट बिघडले आहे. वाढत्या महागाईने खर्च ...
जानेवारी २०२१ मध्ये घरगुती वापराच्या सिलिंडरची किमत ७५० रुपये हाेती. त्यानंतर सातत्याने सिलिंडरच्या दरात वाढ हाेत हाेती. मात्र ऑक्टाेबर महिन्यापासून सिलिंडरचे दर स्थिर हाेते. ऑक्टाेबर महिन्यात सिलिंडर ९५६ रुपयांना मिळत हाेता. हा दर सुमारे सहा महिने क ...
मंगळवारी पेट्रोलियम कंपन्यांनी ५० रुपयांची वाढ केल्यानंतर दर १,००१ रुपयांवर पोहोचले आहेत. पुढे दरवाढीची आणखी शक्यता आहे. गरीब आणि सामान्यांना सिलिंडर खरेदीसाठी मोठी कसरत करावी लागेल. ...