लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गॅस सिलेंडर

गॅस सिलेंडर

Cylinder, Latest Marathi News

Nagpur: जनतेने घाबरून जाऊ नये, जिल्ह्यात मुबलक पेट्रोल व गॅस साठा, जिल्हाधिकाऱ्यांनी दिली माहिती - Marathi News | Nagpur: People should not panic, the district has abundant petrol and gas reserves, informed the district collector | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur: जनतेने घाबरून जाऊ नये, जिल्ह्यात मुबलक पेट्रोल व गॅस साठा, जिल्हाधिकाऱ्यांनी दिली माहिती

Nagpur: नागपूर जिल्ह्यामध्ये सर्व पेट्रोल पंपावर पुरेशा प्रमाणात पेट्रोल, डिझेल व गॅसचा साठा उपलब्ध आहे. याशिवाय पंपांना पुरवठा करणाऱ्या डेपोमध्ये मुबलक साठा उपलब्ध आहे. ...

ग्राहकांना दिलासा! नववर्षाच्या पहिल्याच दिवशी LPG गॅस सिलेंडरच्या दरात कपात  - Marathi News | Customer relief! LPG gas cylinder price cut on first day of New Year | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ग्राहकांना दिलासा! नववर्षाच्या पहिल्याच दिवशी LPG गॅस सिलेंडरच्या दरात कपात 

तेल उत्पादक कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या तारखेला गॅस सिलेंडरच्या दरात सुधारणा करते ...

सिलेंडर एजन्सी देतो सांगून फळविक्रेत्याला साडेतीन लाखांचा गंडा - Marathi News | Three and a half lakhs to the fruit seller by saying that he gives the cylinder agency | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सिलेंडर एजन्सी देतो सांगून फळविक्रेत्याला साडेतीन लाखांचा गंडा

अज्ञात व्यक्तीच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल ...

नवीन वर्षाच्या आधी महागाईपासून दिलासा! एलपीजी सिलिंडर आजपासून एवढ्या रुपयांनी स्वस्त - Marathi News | government slashes 19 kg commercial lpg cylinder price 39 rupees from today | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नवीन वर्षाच्या आधी महागाईपासून दिलासा! एलपीजी सिलिंडर आजपासून एवढ्या रुपयांनी स्वस्त

नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत घट करण्यात आली आहे. ...

LPG सिलिंडरवर ₹6 लाखांचं कव्हर, ₹300 ची सब्सिडी; सरकारनं दिली महत्वाची माहिती! - Marathi News | Rs 6 lakh cover Rs 300 subsidy on LPG cylinders Important information given by the modi government | Latest business News at Lokmat.com

व्यापार :LPG सिलिंडरवर ₹6 लाखांचं कव्हर, ₹300 ची सब्सिडी; सरकारनं दिली महत्वाची माहिती!

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी यासंदर्भात लोकसभेत सविस्तर माहिती दिली आहे. ...

दूध, पाणी आणि वीज पुरवठा ठप्प... मिचाँगमुळे चेन्नईत कहर, बचावकार्य सुरू - Marathi News | chennai flood cyclone michaung heavy rainfall 17 people died water electricity milk supplied disturb | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :दूध, पाणी आणि वीज पुरवठा ठप्प... मिचाँगमुळे चेन्नईत कहर, बचावकार्य सुरू

Cyclone Michaung : चेन्नई आणि उपनगरातील काही भागातील लोकांना अजूनही अस्वच्छ पाणी आणि विजेच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. ...

महिन्याच्या पहिल्याच दिवशी ग्राहकांना झटका, एलपीजी सिलिंडर महागला; काय आहे नवी किंमत? - Marathi News | big blow to consumers commercial LPG cylinders price increased 1st december What is the new price check now | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महिन्याच्या पहिल्याच दिवशी ग्राहकांना झटका, एलपीजी सिलिंडर महागला; काय आहे नवी किंमत?

वर्षाच्या अखेरचा महिना सुरू होताच महागाईचा आणखी एक मोठा झटका बसला आहे. ...

भारत, एचपी गॅस टाक्यांचा अपहार; दोन आरोपी मुद्देमालासह जेरबंद, राजगुरुनगरमधील घटना - Marathi News | India embezzlement of HP gas tanks Incident in Rajgurunagar Jail with two accused accused | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भारत, एचपी गॅस टाक्यांचा अपहार; दोन आरोपी मुद्देमालासह जेरबंद, राजगुरुनगरमधील घटना

आरोपी राजगुरुनगर शहरातील भारत गॅस कंपनीचे सिलेंडर टाक्याचे एजन्सीचे काम पाहत होता ...