लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गॅस सिलेंडर

गॅस सिलेंडर, मराठी बातम्या

Cylinder, Latest Marathi News

LPG Booking Scam: गॅस सिलिंडर बुकिंगच्या नावाखाली ग्राहकांची लूट; एका चुकीमुळे बँक अकाऊंट होईल रिकामं - Marathi News | lpg cylinder booking fraud delhi police alert apk file scam how to stay safe | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :LPG Booking Scam: गॅस सिलिंडर बुकिंगच्या नावाखाली ग्राहकांची लूट; एका चुकीमुळे बँक अकाऊंट होईल रिकामं

LPG Booking Scam Alert: सिलिंडरसाठी लांबच लांब रांगा लावल्या. याचाच फायदा आता स्कॅमर्सनी घेण्यास सुरुवात केली आहे. ...

हृदयस्पर्शी! आईला ब्रेन हॅमरेज, वडिलांना कॅन्सर; एका सिलिंडरसाठी लेकाची २०० किमी पायपीट - Marathi News | mother suffers brain hemorrhage father has cancer son travels 200 km for gas cylinder | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हृदयस्पर्शी! आईला ब्रेन हॅमरेज, वडिलांना कॅन्सर; एका सिलिंडरसाठी लेकाची २०० किमी पायपीट

माळी म्हणून काम करणारे अरुण आपल्या आजारी आई-वडिलांसाठी सिलिंडरची सोय व्हावी, यासाठी तब्बल २०० किलोमीटरचा प्रवास करून आपल्या बरेठी या मूळ गावी पोहोचले.  ...

हॉटेल उद्योग 'गॅस'वर; सिलिंडर पुरवठ्याअभावी व्यावसायिकांची कोंडी - Marathi News | hotel industry on gas businessmen in dilemma due to lack of cylinder supply in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :हॉटेल उद्योग 'गॅस'वर; सिलिंडर पुरवठ्याअभावी व्यावसायिकांची कोंडी

राज्यातील बहुतांश शहरांत स्वीगी, झोमॅटो, ब्लिंकीट यांसह विविध अॅप आधारित सेवेतून हॉटेल्समधील खाद्यपदार्थाची डिलिव्हरी केली जाते. मात्र, हॉटेल्स बंद असल्याचा फटका या सेवेला बसला आहे. ...

गॅस सिलेंडरला करा बाय-बाय, बायोगॅस प्रकल्पासाठी मिळतंय विशेष अनुदान, असा करा अर्ज  - Marathi News | Latest news Say goodbye to gas cylinders, apply for special subsidy for biogas project | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गॅस सिलेंडरला करा बाय-बाय, बायोगॅस प्रकल्पासाठी मिळतंय विशेष अनुदान, असा करा अर्ज 

Biogas Project : 'बायोगॅस' हा प्रभावी पर्याय उपलब्ध आहे. या योजनेसाठी अर्ज कसा करावा, किती अनुदान मिळते, हे पाहुयात..  ...

स्टोव्ह नाही घरात, रॉकेल भरणार कशात; गॅस सिलिंडर टंचाईवर मात करण्यासाठी रॉकेलचा पर्याय म्हणजे रोगापेक्षा इलाज भयंकर  - Marathi News | Although an alternative to kerosene has been found to overcome the gas cylinder shortage, the stove in Kolhapur has become obsolete | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :स्टोव्ह नाही घरात, रॉकेल भरणार कशात; गॅस सिलिंडर टंचाईवर मात करण्यासाठी रॉकेलचा पर्याय म्हणजे रोगापेक्षा इलाज भयंकर 

वितरण यंत्रणा उभारण्याचे आव्हान ...

Satara News: कराड, फलटणमधून ३० सिलिंडर जप्त; पुरवठा विभागाची १२ जणांवर कारवाई - Marathi News | 30 cylinders seized from Karad, Phaltan Supply department takes action against 12 people | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara News: कराड, फलटणमधून ३० सिलिंडर जप्त; पुरवठा विभागाची १२ जणांवर कारवाई

साठेबाजांना दणका  ...

गॅसचा काळाबाजार उघड, पाच वाहनांसह ४५७ सिलिंडर जप्त - Marathi News | Black market of gas exposed 457 cylinders along with five vehicles seized | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गॅसचा काळाबाजार उघड, पाच वाहनांसह ४५७ सिलिंडर जप्त

टंचाईवर मात करत घरगुती गॅस सिलिंडरचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी विविध निर्बंध आणून प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. कोणीही काळाबाजार, अवैध साठा करू नये, असे स्पष्ट आदेश जिल्हाधिकारी यांनी कंपन्यांना दिले आहेत. ...

गॅससंदर्भात तक्रार करा व्हॉट्सॲप क्रमांकावर; रुग्णालयांना शंभर टक्के पुरवठा करण्याच्या सूचना - Marathi News | Complain about gas on WhatsApp number; Instructions to provide 100% supply to hospitals | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गॅससंदर्भात तक्रार करा व्हॉट्सॲप क्रमांकावर; रुग्णालयांना शंभर टक्के पुरवठा करण्याच्या सूचना

रिफायनऱ्यांमधील एलपीजी उत्पादन वाढवण्यात आले आहे. शाळा, महाविद्यालये आणि रुग्णालयांना शंभर टक्के गॅस पुरवठा करण्याच्या सूचना दिल्या आहेत, अशी माहिती अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. ...