लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गॅस सिलेंडर

गॅस सिलेंडर, मराठी बातम्या

Cylinder, Latest Marathi News

गॅसच्या तुटवड्यामुळे कोल्हापुरात उद्योगांची चाके थांबण्याची भीती, उत्पादन प्रक्रियेवर परिणाम  - Marathi News | Fears of industries coming to a standstill in Kolhapur due to gas shortage, impact on production process | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गॅसच्या तुटवड्यामुळे कोल्हापुरात उद्योगांची चाके थांबण्याची भीती, उत्पादन प्रक्रियेवर परिणाम 

फौंड्री, फॅब्रिकेशन, इंजिनिअरिंग, मेटल कटिंग, वेल्डिंग, कोअर शाॅप तसेच शेती अवजारे तयार करणाऱ्या उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणावर एलपीजी गॅसचा वापर केला जातो ...

९५० च्या गॅस सिलेंडरची २ हजारला विक्री; काळा बाजार सुरु असल्याने टंचाई, नागरिकांच्या एजन्सीबाहेर रांगा - Marathi News | Gas cylinder worth Rs 950 sold for Rs 2,000; Shortage due to black market, queues outside agencies for citizens | Latest pune News at Lokmat.com

पुणे :९५० च्या गॅस सिलेंडरची २ हजारला विक्री; काळा बाजार सुरु असल्याने टंचाई, नागरिकांच्या एजन्सीबाहेर रांगा

९५० रुपयांच्या घरगुती गॅस सिलेंडरसाठी २ हजार रुपये आणि १,६५० रुपयात मिळणारी व्यवसायिक गॅस सिलेंडरची एक टाकी काळ्या बाजारात ४ हजार रुपयांमध्ये विक्री सुरू ...

गॅस मिळो अगर न मिळो; आमच्याकडे ‘बायोगॅस’; ग्रामीण भागात चिंता नाही, कोल्हापूर जिल्ह्यात किती आहेत युनिट..वाचा - Marathi News | Although citizens are worried about gas shortage biogas is abundant in rural areas 1 lakh 24 thousand units operational in Kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गॅस मिळो अगर न मिळो; आमच्याकडे ‘बायोगॅस’; ग्रामीण भागात चिंता नाही, कोल्हापूर जिल्ह्यात किती आहेत युनिट..वाचा

बंद युनिट चालू करण्यासाठी धांदल ...

अक्षता पडतील; पण पंगती कशा उठतील?, मेनू बदला अन्यथा मुहूर्त; गॅस टंचाईने लग्न समारंभावर टांगती तलवार - Marathi News | Time to postpone weddings or change menus in Kolhapur district as cylinder supply disrupted due to war | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अक्षता पडतील; पण पंगती कशा उठतील?, मेनू बदला अन्यथा मुहूर्त; गॅस टंचाईने लग्न समारंभावर टांगती तलवार

आनंदाच्या क्षणी चेहऱ्यावर चिंतेच्या सावटाची शक्यता ...

कोल्हापुरात सिलिंडरचा काळाबाजार; घरगुती १५०० तर व्यावसायिक २५०० रुपये चढ्या दराने विक्री - Marathi News | Black market for gas cylinders in Kolhapur, domestic 1500 and commercial 2500 | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात सिलिंडरचा काळाबाजार; घरगुती १५०० तर व्यावसायिक २५०० रुपये चढ्या दराने विक्री

गृहिणी वैतागल्या, व्यावसायिकांची कोंडी ...

लग्नसराईसमोर मोठा पेच! LPG टंचाई, विवाहसोहळे पुढे ढकलावे लागणार; पंगती कशा उठवणार...? - Marathi News | LPG Crisis Impacts Weddings: Big dilemma ahead of the wedding season! LPG shortage, weddings will have to be postponed; How will the queues be raised...? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लग्नसराईसमोर मोठा पेच! LPG टंचाई, विवाहसोहळे पुढे ढकलावे लागणार; पंगती कशा उठवणार...?

LPG Crisis Impacts Weddings Marathi: इस्रायल-ईराण युद्धामुळे भारतात कमर्शियल LPG टंचाई. लग्नसराईत गॅस उपलब्ध नसल्याने मंगल कार्यालयांसमोर पेच. पंगती कशा उठवणार? वाचा सविस्तर वृत्त. ...

एलपीजीची कमतरता नाही; ग्राहकांना वेळेवर गॅसचे वितरण होणार, इंडियन ऑइलचे आश्वासन - Marathi News | There is no shortage of LPG; Gas will be delivered to customers on time, assures Indian Oil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एलपीजीची कमतरता नाही; ग्राहकांना वेळेवर गॅसचे वितरण होणार, इंडियन ऑइलचे आश्वासन

प्रत्येक घराला एलपीजी सुरळीत आणि विश्वासार्हपणे मिळेल यासाठी इंडियन ऑइलचे वितरक अहोरात्र काम करत आहेत. ...

पुण्यात वास्तविक गॅसचा कोणताही तुटवडा नाही; भीतीने नागरिक पॅनिक, बुकिंगमध्ये चौपट वाढ - Marathi News | There is no real shortage of gas in Pune; Citizens panic due to fear, bookings increase fourfold | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात वास्तविक गॅसचा कोणताही तुटवडा नाही; भीतीने नागरिक पॅनिक, बुकिंगमध्ये चौपट वाढ

शहरात गॅसटंचाई निर्माण झाली असल्याच्या अफवेतून एका एजन्सीचा बुकिंगचा आकडा अचानक हजारांच्या पुढे गेला आहे ...