लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गॅस सिलेंडर

गॅस सिलेंडर, मराठी बातम्या

Cylinder, Latest Marathi News

गॅस सिलिंडर महागल्याचा निषेध; काँग्रेसने चूल मांडून शिजवला भात - Marathi News | protesting against the rise in gas cylinder prices goa congress cooked rice on a stove | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गॅस सिलिंडर महागल्याचा निषेध; काँग्रेसने चूल मांडून शिजवला भात

दरवाढ मागे घेऊन अनुदान पूर्ववत देण्याची केली मागणी : सरकारच्या धोरणांविरोधात घोषणाबाजी ...

सिलिंडरसाठी रांगा, वितरण सुरळीत; अफवांना बळी न पडण्याचे आवाहन - Marathi News | queues for cylinders in goa distribution smooth appeal not to fall prey to rumors | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सिलिंडरसाठी रांगा, वितरण सुरळीत; अफवांना बळी न पडण्याचे आवाहन

घरगुती वापराचे सिलिंड पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत. ...

गॅसटंचाईच्या काळात ‘शिवम चूल’चा आधार; - Marathi News | The support of 'Shivam Chool' during the gas shortage | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गॅसटंचाईच्या काळात ‘शिवम चूल’चा आधार;

पर्यावरणपूरक, किफायतशीर आणि स्वयंपूर्ण असा हा प्रयोग आता प्रेरणादायी ठरत आहे... ...

अनुदानित गॅसवर ढाबेवाल्यांचा डल्ला, राज्यभर तपासणी मोहीम; स्थानिक प्रशासनाकडून विविध ठिकाणांवरून सिलिंडर जप्तीची कारवाई - Marathi News | Dhaba owners' gang on subsidized gas, inspection campaign across the state; Local administration seizes cylinders from various places | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अनुदानित गॅसवर ढाबेवाल्यांचा डल्ला, राज्यभर तपासणी मोहीम; स्थानिक प्रशासनाकडून विविध ठिकाणांवरून सिलिंडर जप्तीची कारवाई

मुंबई : राज्यात घरगुती गॅस सिलिंडरचा व्यावसायिक वापर आणि काळाबाजार वाढत असल्याची गंभीर बाब समोर येत आहे. धाराशिव, पुणे, ... ...

LPG Gas Crisis: ‘ओव्हन’, ‘इंडक्शन’सह वॉटर हीटरला वेटिंग; मागणी वाढल्याने स्टॉक संपला - Marathi News | Due to gas shortage, citizens are now in great demand for electric appliances like ovens and induction | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :LPG Gas Crisis: ‘ओव्हन’, ‘इंडक्शन’सह वॉटर हीटरला वेटिंग; मागणी वाढल्याने स्टॉक संपला

मागणी वाढल्याने ग्राहकांना तोंड देताना विक्रेत्यांची दमछाक ...

देशातील २९ राज्यांमध्ये व्यावसायिक सिलेंडरच्या पुरवठ्यास सुरुवात, पेट्रोलियम मंत्रालयाने केलं असं आवाहन - Marathi News | The Petroleum Ministry has appealed to start the supply of commercial cylinders in 29 states of the country. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशातील २९ राज्यांमध्ये व्यावसायिक सिलेंडरच्या पुरवठ्यास सुरुवात, सरकारने केलं असं आवाहन

LPG Gas Crisis: देशातील २९ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा सुरू करण्यात आला आहे, अशी माहिती पेट्रोलियम मंत्रालयाच्या संयुक्त सचिव सुजाता शर्मा यांनी दिली आहे. ...

सिलेंडरचा काळाबाजार! भिवंडीत शिधावाटप भरारी पथकाची धडक कारवाई, ८४ सिलेंडर केले जप्त - Marathi News | Black market in cylinders! Ration distribution flying squad conducts raid in Bhiwandi, 84 cylinders seized | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सिलेंडरचा काळाबाजार! भिवंडीत शिधावाटप भरारी पथकाची धडक कारवाई, ८४ सिलेंडर केले जप्त

अनेक भागात व्यावसायिक गॅस सिलेंडरचा काळाबाजार सुरू झाला आहे. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी शिधावाटप कार्यालयाकडून भरारी पथक नेमून कारवाई करण्यात सुरुवात केली आहे. ...

धक्कादायक! घरातला सिलिंडर संपला, रांगेत उभ्या असलेल्या वृद्धाचा मृत्यू; नेमकं काय घडलं? - Marathi News | lpg crisis in farrukhabad elderly man dies while waiting in line for lpg cylinder at gas agency | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! घरातला सिलिंडर संपला, रांगेत उभ्या असलेल्या वृद्धाचा मृत्यू; नेमकं काय घडलं?

कोतवाली परिसरात असलेल्या भारत गॅस एजन्सीजवळ सकाळी रांगेत उभे असलेले ७५ वर्षीय मुख्तार अंसारी अचानक बेशुद्ध होऊन पडले. ...