लोअर परळच्या कमला मिल्स कम्पाउंडमध्ये डिसेंबर २०१७ मध्ये लागलेल्या आगीत १४ जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर मुंबई महापालिकेने गंभीर दखल घेत उपायुक्तांच्या नेतृत्वाखाली परिमंडळ स्तरावर ‘कम्प्लायन्स सेल’ तयार केले. ...
LPG Price 1 October: ऑक्टोबर २०२५ ची सुरुवात झाली आहे आणि ती अनेक मोठ्या बदलांसह (झाली आहे. महिन्याच्या पहिल्याच तारखेला महागाईचा मोठा झटका बसला आहे. ...
October 2025 New Rule: काही दिवसांतच ऑक्टोबर महिना सुरू होणार आहे. १ ऑक्टोबर २०२५ पासून देशातील अनेक नियमांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे, १ ऑक्टोबरपासून कोणते ७ नियम बदलणार आहेत, हे तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. ...
या दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. विद्युत यंत्रणा व विजेच्या तारांमुळे आग पसरल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली. ...