तमिळनाडू आणि केरळ या राज्यात मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे सायक्लोनिक सर्क्युलेशनमुळे सध्या सतत हवामानात बदल होताना दिसत आहे. वाचा सविस्तर (Maharashtra Weather Update) ...
मासेमारी हंगामाची सुरुवात होताच परप्रांतीय हायस्पीड ट्रॉलर्सनी येथील समुद्रात धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. यात स्थानिक मच्छीमारांच्या लाखो रुपयांच्या मच्छीमारी जाळ्यांचे नुकसान झाल्याच्या घटना घडल्या आहेत. ...
Dana Cyclone Name Story सध्या बंगालच्या उपसागरात 'दाना' चक्रीवादळ सक्रिय झाले असून, ते ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनाऱ्याकडे सरकत आहे. हे चक्रीवादळ किनाऱ्यावर येण्यापूर्वी जोरदार वारे वाहत असून, पाऊसही पडत आहे. ...
पुर्नरचित हवामान आधारीत पीक विमा योजनेत अंबिया बहाराकरिता संत्रा, मोसंबी, काजू, डाळिंब, आंबा, केळी, द्राक्ष (अ व ब), स्ट्रॉबेरी व पपई या ९ फळपिकांसाठी ३० जिल्ह्यामध्ये महसूल मंडळात राबविली जात आहे. ...
पश्चिम बंगालवर धडकलेल्या Dana Cyclone 'दाना' या चक्रीवादळाचा परिणाम राज्यासह मुंबईवर होणार आहे. त्यामुळे यंदाच्या दिवाळीत राज्यासह मुंबईत थंडीऐवजी पाऊस पडण्याची शक्यता हवामान अभ्यासकांनी वर्तविली आहे. ...
मोसमी पावसाने महाराष्ट्रातून माघार घेतली तरी पाऊस पूर्णपणे थांबलेला नाही. मात्र, हा पाऊस मान्सूनचा नाही. त्यातच दाना चक्रीवादळाचा काय होईल परिणाम ते वाचा सविस्तर (Dana Cyclone) ...
मासेमारीच्या नव्या हंगामाला सुरुवात झाल्यापासून सततच्या नैसर्गिक आपत्तीचे संकट जिल्ह्यातील मच्छीमारांवर कोसळत आहे. येत्या दोन दिवसांत dana cyclone वादळीची शक्यता असल्याचा इशारा हवामान खात्याने दिल्याने जिल्ह्यातील मच्छीमार चिंताग्रस्त झाला आहे. ...