लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चक्रीवादळ

चक्रीवादळ

Cyclone, Latest Marathi News

रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारपट्टीवर वादळ शांत, पाऊस थांबला - Marathi News | The storm calmed down on the coast of Ratnagiri district, the rain stopped | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारपट्टीवर वादळ शांत, पाऊस थांबला

Cyclone Ratnagiri : रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारपट्टीवर अनेक ठिकाणी पडझड करुन वादळ उत्तरेकडे सरकले. या वादळाने निसर्ग वादळाइतके नुकसान झाले नसले तरी घरे आणि झाडांचे खूप नुकसान झाले आहे. महसूल खात्याने तत्काळ पंचनामे करण्याचे काम हाती घेतले आहे. ...

"ताउत्के" चक्रीवादळामुळे  झालेल्या नुकसानीची माहिती जिल्हा प्रशासनाने केली जाहीर - Marathi News | The district administration announced the information about damage due to Tauktae cyclone | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :"ताउत्के" चक्रीवादळामुळे  झालेल्या नुकसानीची माहिती जिल्हा प्रशासनाने केली जाहीर

जिल्ह्यातील एकूण 2 हजार 263 कुटुंबांचे मिळून एकूण 8 हजार 383 व्यक्तींचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे. ...

वाऱ्यामुळे कोल्हापूर शहरात विद्युत पुरवठाही खंडित - Marathi News | The power supply to Kolhapur city was also disrupted due to wind | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :वाऱ्यामुळे कोल्हापूर शहरात विद्युत पुरवठाही खंडित

Cyclone Rain Mecb Kolhapur : जोरदार वाऱ्यामुळे कोल्हापूर शहरातील विद्युत पुरवठ्यात वारंवार व्यत्यय येत होता. गेल्या दोन दिवसापासून विजेचा लपंडाव सुरू आहे. जोराच्या वाऱ्यामुळे झाडे पडून विद्युत तारा, खांड तुटण्याची शक्यता गृहीत धरून विद्युत पुरवठा ख ...

वादळामुळे कोकण रेल्वे मार्गावरील सहा गाड्या रद्द - Marathi News | Storm cancels six trains on Konkan railway line | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :वादळामुळे कोकण रेल्वे मार्गावरील सहा गाड्या रद्द

: 'तोक्ते' चक्रीवादळाचा धोका ओळखून वादळ प्रभाव काळात दोन दिवसातील कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या सहा गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. याबाबत कोकण रेल्वेकडून माहिती देण्यात आली आहे. ...

कोल्हापुरात पावसाचा धिंगाणा, जोरदार वादळ वाऱ्याने झाडे उन्मळून पडली - Marathi News | Heavy rains in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात पावसाचा धिंगाणा, जोरदार वादळ वाऱ्याने झाडे उन्मळून पडली

Cyclon Rain Kolhapur : तौउते चक्रीवादळच्या रूपाने आलेल्या पावसाने कोल्हापुरात अक्षरशः धिंगाणा घातला. जोरदार वारे आणि पावसामुळे झाडे उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या. वाहतूक खोळंबली, वीजप्रवाहदेखील खंडित झाला. लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी पावसाने सर्वां ...

मढ तळपशा बंदरात नागरून ठेवलेल्या दोन मासेमारी नौकांचे नांगर दोर तुटले, नौका एकमेकांवर आदळून झाला अपघात - Marathi News | The plow ropes of two fishing boats kept at Madh Talpasha port broke | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मढ तळपशा बंदरात नागरून ठेवलेल्या दोन मासेमारी नौकांचे नांगर दोर तुटले, नौका एकमेकांवर आदळून झाला अपघात

धनगर कोळी यांचे किमान रू. दीड लाखाचे तर राहूल कोळी यांचे एक लाखा पर्यंत नुकसान... ...

आजरा तालुक्यात अतिवृष्टी, हिरण्यकेशी नदीचा बदलला प्रवाह - Marathi News | Excessive rainfall in Kitwade, Ghatkarwadi area of Ajra taluka | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आजरा तालुक्यात अतिवृष्टी, हिरण्यकेशी नदीचा बदलला प्रवाह

Cyclon Kolhapur : पावसाचे माहेरघर असलेल्या आजरा तालुक्यातील किटवडे, घाटकरवाडी परिसराला वादळी वाऱ्यासह पडलेल्या मुसळधार पावसाने रात्री झोडपले. ...

Tauktae Cyclone: तौक्ते चक्रीवादळाच्या नावाने सोशल मीडियात चर्चा: 'अशी' देतात चक्रीवादळांना नावे - Marathi News | Tauktae Cyclone: Names hurricanes; Pakistan rose, Qatar lost and India Gati | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Tauktae Cyclone: तौक्ते चक्रीवादळाच्या नावाने सोशल मीडियात चर्चा: 'अशी' देतात चक्रीवादळांना नावे

सध्या आलेल्या चक्रीवादळाला म्यानमारने सुचविलेले तौक्ते हे नाव देण्यात आले आहे. यानंतर येणाऱ्या चक्रीवादळांना ओमानचे यास, पाकिस्ताने गुलाब, कतारचे शहीन, सौदीचे जवाद अशी नावे देण्यात येतील ...