Yaas Cyclone Update: आगामी २४ तासांत अतिशय भीषण चक्रीवादळ येण्याची शक्यता आहे. या वादळात प्रतितास १५५-१६५ कि.मी. ते १८० कि.मी. याप्रमाणे हवेचा वेग असेल. चक्रीवादळाला ‘यास’ हे नाव ओमानने दिले आहे. ...
जिल्ह्यातील ३२२ गावांमधील ८२४३ शेतकऱ्यांच्या पीकांचे नुकसान झाले आहे. दि १६ ते १९ मे या कलावधीत कळवण, देवळा, दिंडोरी,सुरगाणा, नाशिक, त्र्यंबकेश्वर,इगतपूरी, पेठ, सिन्नर या तालुक्यांमध्ये शेतपीकांचे तसेच मालमत्तेचे नुकसान झाले. ...
cyclone yaas Update: हे कमी दाबाचे क्षेत्र रविवारी अंदमान बेटावरील पोर्ट ब्लेअरपासून ५६० किमी अंतरावर होते. ओदिशातील पारादीपपासून ते ५९० किमी आणि बालासोरपासून ६९० किमी तर, पश्चिम बंगालमधील दिघापासून ६७० किमी अंतरावर होते. ...
Yaas Cyclone Update : यास चक्रीवादळामुळे निर्माण होऊ शकणाऱ्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्य आणि केंद्र सरकारच्या यंत्रणांच्या तयारीचा आढावा रविवारी घेतला. ...
भारताच्या पश्चिम किनारपट्टीला नुकतंच तौत्के चक्रीवादळाचा फटका बसला. या वादळानं हाहाकार केल्याची घटना ताजी असतानाच आता भारताच्या पूर्व किनारपट्टीवर 'यास' नावाचं चक्रीवादळ येऊन धडकणार आहे. ...
Yaas Cyclone And Narendra Modi : यास चक्रीवादळाचा धोका वाढत असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत अनेक मंत्री आणि अधिकारी उपस्थित होते. ...