lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वायू चक्रीवादळ

वायू चक्रीवादळ

Cyclone vayu, Latest Marathi News

अरबी समुद्रात निर्माण झालेले वायू नावाचे चक्रीवादळ आता गुजरातच्या दिशेने पुढे सरकले आहे. १३ व १४ जूनच्या दरम्यान ते गुजरातच्या किनारपट्टीचा धडकण्याची शक्यता आहे़. वायू चक्रीवादळाचा फटका गुजरातमधील कच्छ, देवभूमी, द्वारका, पोरबंदर, राजकोट, जूनागड, दीव, गीर, सोमनाथ, अमरेली आणि भावनगर अशा परिसरांना बसू शकतो.
Read More
Cyclone Vayu Update : गुजरातच्या पोरबंदर, द्वारकाला हुलकावणी देत वायू चक्रीवादळ पुढे सरकणार - Marathi News | cyclonic storm vayu updates cyclone vayu to hit gujarat coast today porbandar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Cyclone Vayu Update : गुजरातच्या पोरबंदर, द्वारकाला हुलकावणी देत वायू चक्रीवादळ पुढे सरकणार

गुजरातच्या पोरबंदर, द्वारकाला हुलकावणी देत वायू चक्रीवादळ पुढे सरकणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाचे शास्त्रज्ञ मनोरमा मोहंती यांनी दिली आहे. ...

Cyclone Vayu Update : 3 लाख लोकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर, गुजरातला जाणाऱ्या 70 मेल रद्द - Marathi News | Cyclone Vayu Update Strong winds hit Veraval; NDRF, Army, Navy on standby | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Cyclone Vayu Update : 3 लाख लोकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर, गुजरातला जाणाऱ्या 70 मेल रद्द

वायू चक्रीवादळ आज गुजरातच्या किनाऱ्यावर धडकणार आहे. गुजरातच्या काही भागांत गुरुवारी ‘वायू’ वादळ धडकणार असल्याने समुद्र किनाऱ्यावरील 3 लाख लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे ...

Cyclone Vayu Update: ‘वायू’ चक्रीवादळ आज गुजरातेत धडकणार; मुंबईत पडझड सुरु झाल्याने धावाधाव - Marathi News | Cyclone Vayu will hit in Gujarat today; Due to the downfall in Mumbai, | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Cyclone Vayu Update: ‘वायू’ चक्रीवादळ आज गुजरातेत धडकणार; मुंबईत पडझड सुरु झाल्याने धावाधाव

१.६० लाख लोकांना हलवले : होर्डिंग पडून वृद्धाचा मृत्यू तर अन्य घटनेत तीनजण जखमी ...

''वायू'' चक्रीवादळ उद्या गुजरातला धडकणार : कोकण, गोव्यात मुसळधार पावसाचा इशारा    - Marathi News | Cyclone Vayu strike on Gujarat tomorrow : Rain possibility in Konkan and Goa | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''वायू'' चक्रीवादळ उद्या गुजरातला धडकणार : कोकण, गोव्यात मुसळधार पावसाचा इशारा   

अरबी समुद्रात निर्माण झालेले ‘वायू’ चक्रीवादळ हे गुरुवारी दुपारी द्वारका आणि वेरावळ दरम्यान धडकण्याची शक्यता आहे़. ...

Video : नागरिकांनो सावध राहा! झाडांखाली उभे राहू नका  - Marathi News | Citizens beware! Do not stand under the trees | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video : नागरिकांनो सावध राहा! झाडांखाली उभे राहू नका 

पावसात भिजण्यापासून टाळण्यासाठी झाडांखाली उभे राहू नका असा इशारा आपत्कालीन विभागाकडून मुंबईकरांना देण्यात आले आहे. ...

गोव्यात समुद्राला उधाण, पर्यटकांसाठी धोक्याचा इशारा - Marathi News | Cyclone Vayu effect on Goa's coastal area | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात समुद्राला उधाण, पर्यटकांसाठी धोक्याचा इशारा

वायू चक्रीवादळाने जरी गोव्यापासून आपली पाठ वळवली असली तरी या वादळाच्या परिणामामुळे गोव्यातील समुद्र बुधवारीही खवळलेल्या अवस्थेतच होते. ...

Cyclone Vayu Live Tracker And Update: 'वायू' वादळाने दिशा बदलल्याने गुजरातवासियांना दिलासा - Marathi News | Cyclone Vayu Live Tracker And Update: Gujrat And Mumbai Weather Update, High Alert Related News in Marathi, Videos, Photos | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Cyclone Vayu Live Tracker And Update: 'वायू' वादळाने दिशा बदलल्याने गुजरातवासियांना दिलासा

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी हवेच्या दाबामुळे वायू चक्रीवादळाचा धोका पश्चिम किनाऱ्यावरील शहरांना बसणार आहे. हे चक्रीवादळ महाराष्ट्रापासून जलदगतीने ... ...

Cyclone Vayu: 'वायू' वादळाचं संकट टळलं तरी मुंबईत परिणाम जाणवणार  - Marathi News | The impact of vayu cyclone will affect Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Cyclone Vayu: 'वायू' वादळाचं संकट टळलं तरी मुंबईत परिणाम जाणवणार 

जोरदार वाऱ्यामुळे शहरातील अनेक भागात झाडे कोसळण्याच्या घटना घडू शकतात त्यामुळे मुंबईकरांनो समुद्रकिनारी आणि झाडे असतील अशा परिसरापासून लांब राहा ...