भाजपाच्या स्टार प्रचारकांमध्ये योगी आदित्यनाथ यांची डिमांड वाढली, 25 दिवसांत 67 हून अधिक रॅली आणि रोड शो "पराभवाच्या भीतीने थरथरत आहेत नरेंद्र मोदी"; राहुल गांधींचा पंतप्रधानांवर घणाघात पुणे - माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर यांच्यासह बारा जणांविरुद्ध घर बळकावल्याप्रकरणी गुन्हा खरंच शरद पवार आणि शपथेचा काही संबंध आहे का? - चंद्रशेखर बावनकुळे "शरद पवारांच्या राजकीय आयुष्यात शपथेला नाही तर खंजीराला महत्त्व"; भाजपाचा खोचक टोला भारतीय नौदलात नोकरीची संधी, ३०० हून अधिक पदांसाठी भरती, असा करा अर्ज "मी प्रबळ दावेदार, ९९.९ टक्के निवडणूक लढवणार", ब्रिजभूषण शरण सिंह यांचा दावा रामललाच्या दर्शनानंतर अमेठी-रायबरेलीतून उमेदवारीची घोषणा?; राहुल-प्रियंका यांच्याबाबत काँग्रेसचा प्लॅन भुमरेंनी पत्नीचे दारुचे परवाने लपविले? दानवेंनी बोट ठेवताच दोन दिवसांत प्रतिज्ञापत्र बदलले कन्नौजमधून अखिलेश यादव लढणार निवडणूक, आज उमेदवारी अर्ज दाखल करणार! आयपीएल २०२४ चा 'Impact' चुकतोय! भारताच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप तयारीत अडथळा ठरतोय दिल्ली कॅपिटल्सने शेवटच्या चेंडूवर सामना जिंकला; डेव्हिड मिलर, राशिद खान यांचा संघर्ष अपयशी रिषभ पंतचा 'MAD'नेस! हेलिकॉप्टर शॉट अन् १३ चेंडूंत ६८ धावांची आतषबाजी; T20WC साठी दावेदारी अक्षर पटेलचं प्रमोशन कामी आलं, रिषभ पंतनेही झोडलं! गुजरातसमोर तगडं लक्ष्य उभं केलं खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंग लोकसभा लढविणार; माजी खासदार वकिलाची घोषणा पृथ्वी शॉच्या विकेटवरून वाद! फ्रँचायझीने अम्पायरच्या निर्णयावर घेतला संशय, गांगुली नाराज दिल्लीने तिसऱ्या क्रमांकावर अक्षर पटेलला पाठवले आणि त्यांनी या क्रमांकावर ७ वेगवेगळ्या फलंदाजांना ट्राय केले. जॅक फ्रेझर मॅकगर्कने त्याची फटकेबाजी सुरूच ठेवली होती, परंतु २३ धावांवर संदीप वॉरियर्सच्या चेंडूवर तो झेलबाद झाला. दिल्लीला ३५ धावांवर पहिला धक्का बसला. शुबमन गिल त्याचा १००वा आयपीएल सामना खेळतोय आणि सामन्यापूर्वी त्याचा सत्कार केला गेला. GT ने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे माझी इथे प्रॉपर्टी, तिथे प्रॉपर्टी...! आरोपांवर निलेश लंकेंची प्रतिक्रिया आली, संपत्ती किती?
वायू चक्रीवादळ, मराठी बातम्या FOLLOW Cyclone vayu, Latest Marathi News अरबी समुद्रात निर्माण झालेले वायू नावाचे चक्रीवादळ आता गुजरातच्या दिशेने पुढे सरकले आहे. १३ व १४ जूनच्या दरम्यान ते गुजरातच्या किनारपट्टीचा धडकण्याची शक्यता आहे़. वायू चक्रीवादळाचा फटका गुजरातमधील कच्छ, देवभूमी, द्वारका, पोरबंदर, राजकोट, जूनागड, दीव, गीर, सोमनाथ, अमरेली आणि भावनगर अशा परिसरांना बसू शकतो. Read More
महाचक्रीवादळामुळे समुद्रात वादळसदृश स्थिती निर्माण झाल्याने स्थानिक नौकांबरोबरच परराज्यातील नौका देवगड बंदरात आश्रयासाठी दाखल झाल्या आहेत. ...
गेल्या आठवड्यात सिंधुदुर्ग किनारपट्टीवर क्यार चक्रीवादळाने थैमान घातले. यात सर्वाधिक सुमारे चार कोटीचे नुकसान मालवण तालुक्यात झाले आहे, अशी माहिती सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी तेजस्विता करंगुटकर यांनी दिली. ...
कोकण किनारपट्टीवर माहा चक्रीवादळाचे सावट घोंगावू लागले आहे. ह्यक्यारह्ण वादळामुळे संकटात सापडलेल्या मच्छिमारांनी आता माहा चक्रीवादळाचे धास्ती घेतली आहे. माहा चक्रीवादळामुळे दापोली तालुक्यातील हर्णै बंदरावर धोक्याचा इशारा देणारा लाल बावटा लावण्यात आला ...
चक्रीवादळाचा फटका : सलग दोन दिवसांतील दुर्घटना ...
किनारपट्टीवर धडकण्याऐवजी समुद्राच्या दिशेने वळले ...
पावसाने झोडपले : दिघी किनाऱ्यावरील मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा; वृक्ष कोसळल्याने वीजपुरवठा ठप्प ...
मोठी हानी : वृक्ष, विजेचे खांब कोसळले, घरांवरील पत्रे उडाले, अनेक शहरे अंधारात ...
वायू वादळाची चाहूल गुजरातच्या किनाऱ्यावर लागली आहे. ...