अरबी समुद्रात आलेल्या निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे पश्चिम किनारपट्टीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सध्या निसर्ग चक्रीवादळ गोवा, मुंबई आणि सुरतच्या नजीक असल्याचं भारतीय हवामान खात्याने सांगितले आहे. काही तासात हे वादळ रौद्ररुप धारण करणार असल्यामुळे प्रशासनाने हायअलर्ट जारी केला आहे. Read More
जेव्हा-जेव्हा चक्रीवादळं येतात, तेव्हा-तेव्हा ते भयंकर विनाशाचे दृष्य मागे ठेऊन जात. आज आम्ही अशाच काही भयावह वादळांच्या बाबतीत बोलत आहोत. या वादळांनी विनाशाचे अति भयंकर तांडव केले होते. ...