लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निसर्ग चक्रीवादळ

निसर्ग चक्रीवादळ

Cyclone nisarga, Latest Marathi News

अरबी समुद्रात आलेल्या निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे पश्चिम किनारपट्टीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सध्या निसर्ग चक्रीवादळ गोवा, मुंबई आणि सुरतच्या नजीक असल्याचं भारतीय हवामान खात्याने सांगितले आहे. काही तासात हे वादळ रौद्ररुप धारण करणार असल्यामुळे प्रशासनाने हायअलर्ट जारी केला आहे.
Read More
हवामान केंद्र : शहरात बुधवारी वादळी पावसाचा इशारा - Marathi News | Warning of heavy rain in the city on Wednesday | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हवामान केंद्र : शहरात बुधवारी वादळी पावसाचा इशारा

या वादळी पावसाने हवामानावर मोठा परिणाम होणार आहे. हळुहळु मुंबईच्या अरबी समुद्रात या वादळाची तीव्रता वाढण्यास सुरूवात झाली असून मंगळवारी दिवसभर शहरात ढगाळ हवामान कायम होते. तसेच जिल्ह्यातील दिंडोरी, बागलाण तालुक्यांतील गावांमध्ये वादळी पावसाने तडाखा द ...

मान्सून व चक्रीवादळामुळे होणाऱ्या संभाव्य संकटाला तोंड देण्यासाठी नौदलाची मदत पथके सज्ज  - Marathi News | Naval relief teams ready for possible monsoon and cyclonic crisis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मान्सून व चक्रीवादळामुळे होणाऱ्या संभाव्य संकटाला तोंड देण्यासाठी नौदलाची मदत पथके सज्ज 

निसर्ग चक्रीवादळ व पावसाळी वातावरणात उद्भवणाऱ्या संभाव्य संकटाला तोंड देण्यासाठी व आवश्यक सुविधा पुरवण्यासाठी भारतीय नौदल सज्ज झाले आहे. ...

निसर्ग चक्रीवादळ : धोक्याच्या अनुषंगाने खबरदारी घ्या - Marathi News | Nature Cyclone: Beware of Mumbaikars in the face of danger | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निसर्ग चक्रीवादळ : धोक्याच्या अनुषंगाने खबरदारी घ्या

अरबी समुद्रात निर्माण झालेले निसर्ग नावाचे चक्रीवादळ आता वेगाने पुढे सरकत आहे. निसर्ग चक्रीवादळामुळे मुंबईलाही हानी पोहचेल, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. ...

मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये मुसळधार पाऊस कोसळणार - Marathi News | Heavy rains are expected in Mumbai, Thane, Palghar and Raigad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये मुसळधार पाऊस कोसळणार

बुधवारी हे चक्रीवादळ दमण, हरिहरेश्वर आणि अलिबागला ओलांडेल. यावेळी ताशी १२० किमी वेगाने वारे वाहतील. चक्रीवादळामुळे ठाणे, पालघर, रायगड आणि मुंबईत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. ...

निसर्ग चक्रीवादळ ताशी १००-११० किलोमीटर वेगाच्या वाऱ्याने ३ जूनच्या दुपारी अलिबाग पार करणार - Marathi News | Nature cyclone will cross Alibag on June 3 in the afternoon with winds of 100-110 kmph | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निसर्ग चक्रीवादळ ताशी १००-११० किलोमीटर वेगाच्या वाऱ्याने ३ जूनच्या दुपारी अलिबाग पार करणार

महाराष्ट्रात एनडीआरएफ, राष्ट्रीय आपत्ती  प्रतिसाद दलाच्या १० तुकड्या विविध ठिकाणी तैनात करण्यात आल्या आहेत. ...

Nisarga Cyclone: येत्या २४ तासांत मुंबई, रायगडवर ‘निसर्ग’ चक्रीवादळाचं तीव्र संकट; रेड अलर्ट जारी - Marathi News | Nisarga cyclone depression moves closer to goa mumbai and surat, Issue Red Alert pnm | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Nisarga Cyclone: येत्या २४ तासांत मुंबई, रायगडवर ‘निसर्ग’ चक्रीवादळाचं तीव्र संकट; रेड अलर्ट जारी

अरबी समुद्रात येणाऱ्या निसर्ग चक्रीवादळामुळे राज्य सरकारसह एनडीएमए, एनडीआरएफ, आयएमडी, भारतीय तटरक्षक दल तैनात करण्यात आलं आहे ...

Nisarga Cyclone: अरबी समुद्रात आता 'निसर्ग' चक्रीवादळाची चाहूल, दर्या खवळला - Marathi News | Cyclone 'Nature' is now raging in the Arabian Sea | Latest goa News at Lokmat.com

गोवा :Nisarga Cyclone: अरबी समुद्रात आता 'निसर्ग' चक्रीवादळाची चाहूल, दर्या खवळला

​​​​​​​ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहणार असून समुद्र त्यामुळे खवळलेला राहणार आहे. उंच लाटा किना-याला आदळतील. ...

Nisarga Cyclone: श्रीवर्धन-हरिहरेश्वरला सतर्कतेचा इशारा - Marathi News | Warning to Shrivardhan-Harihareshwar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Nisarga Cyclone: श्रीवर्धन-हरिहरेश्वरला सतर्कतेचा इशारा

रायगड, पालघरमधून बोटी माघारी बोलावल्या : चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन सज्ज ...