अरबी समुद्रात आलेल्या निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे पश्चिम किनारपट्टीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सध्या निसर्ग चक्रीवादळ गोवा, मुंबई आणि सुरतच्या नजीक असल्याचं भारतीय हवामान खात्याने सांगितले आहे. काही तासात हे वादळ रौद्ररुप धारण करणार असल्यामुळे प्रशासनाने हायअलर्ट जारी केला आहे. Read More
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने 2 ते 4 जून दरम्यान चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे भाईंदरच्या समुद्र किनाऱ्यावरील कोळीवाड्यांमध्ये धोक्याची सूचना जारी करण्यात आली आहे. ...
या वादळी पावसाने हवामानावर मोठा परिणाम होणार आहे. हळुहळु मुंबईच्या अरबी समुद्रात या वादळाची तीव्रता वाढण्यास सुरूवात झाली असून मंगळवारी दिवसभर शहरात ढगाळ हवामान कायम होते. तसेच जिल्ह्यातील दिंडोरी, बागलाण तालुक्यांतील गावांमध्ये वादळी पावसाने तडाखा द ...