लाइव न्यूज़
 • 03:01 PM

  सिंधुदूर्ग, रत्नागिरीमध्ये पर्यटन, मस्त्य व्यवसाय, सूक्ष्म उद्योगांचा विकास करण्यासाठी सिंधुरत्न योजना. तीन वर्षांत 300 कोटी निधी देणार : अजित पवार.

 • 02:55 PM

  SBI बँकेतील लिपिकाच्या मुलाची क्रिकेटच्या मैदानावर फटकेबाजी, २५ चेंडूंत कुटल्या १०६ धावा, ८ धावांनी हुकलं द्विशतक

 • 02:54 PM

  Maharashtra Budget 2021 : कृषी क्षेत्रानेच राज्याच्या अर्थव्यवस्थेला सावरले - अजित पवार

 • 02:53 PM

  धूतपापेश्वर मंदीर, एकवीरा मंदीर, खंडोबा मंदीर, आनंदेश्वर, शिव मंदीरांचा विकास करणार. : अजित पवार.

 • 02:46 PM

  क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले योजना जाहीर. विद्यार्थीनींना मोफत बस प्रवास. परिवाहन विभागला सीएनजी, इलेक्ट्रीक बस देणार. : अजित पवार.

 • 02:46 PM

  मुकेश अंबानींच्या घराशेजारी मिळालेल्या स्फोटकाच्या कारचा गुन्ह्याचा तपास एनआयए करणार,केंद्रीय गृह विभागाकडून सूचना

 • 02:45 PM

  राजमाता जिजाऊ गृहस्वामिनी योजना जाहीर. घर घेताना ते महिलेच्या नावावर घेतल्यास मुद्रांक शुल्कात सवलत देणार. : अजित पवार.

 • 02:44 PM

  विद्यार्थीनी, गृहिणी आणि नोकरी करणाऱ्यांसाठी नवीन योजना जाहीर करणार. : अजित पवार.

 • 02:39 PM

  शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी 400 कोटींची तरतूद : अजित पवार.

 • 02:37 PM

  ठाण्यात 7500 कोटींचा वर्तुळाकार मेट्रो प्रकल्प हाती घेणार : अजित पवार.

 • 02:36 PM

  ठाण्यात 7500 कोटींचा वर्तुळाकार मेट्रो प्रकल्प हाती घेणार

 • 02:36 PM

  समृद्धी महामार्गाचे काम 44% पूर्ण झाले, 500 किमीचा रस्ता 1 मे ला खुला करणार

 • 02:35 PM

  पुणे, नगर, नाशिक 235 किमीचा रेल्वे मार्ग उभारणार, 16139 कोटी मंजूर

 • 02:35 PM

  देशभरात भ्रामक विज्ञानाचे स्तोम माजले आहे. प्रत्येक महसूल विभागात राजीव गांधी विज्ञान केंद्र उभारणार. : अजित पवार.

 • 02:32 PM

  पुण्यात आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ उभारणार. : अजित पवार.

All post in लाइव न्यूज़