लहानपणी सायकल चालवायच आणि धडपडायचं हे आपल्यासोबत खूप वेळा झाले आहे. आता तुम्हाला माहितीये मला परत सायकल चालवायचे वेड लागले आहे. फक्त मलाच काय तर माझ्या मित्र मैत्रिनींमध्ये देखील अलीकडे सायकलिंगची क्रेझ वाढली आहे. सहज आणि कमी कष्टाचा हा व्यायाम नियमि ...