lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सायकलिंग

सायकलिंग

Cycling, Latest Marathi News

अपघातात हेल्मेट न घातल्याने मृत्यू; जनजागृती करत भावाने केला जम्मू ते कन्याकुमारी सायकल प्रवास! - Marathi News | Death due to not wearing a helmet in an accident Raising public awareness brother cycled from Jammu to Kanyakumari! | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अपघातात हेल्मेट न घातल्याने मृत्यू; जनजागृती करत भावाने केला जम्मू ते कन्याकुमारी सायकल प्रवास!

भावासारखे कित्येक जण केवळ हेल्मेट न घातल्याने जीव गमावत असतील या विचाराने जनजागृतीसाठी सायकल प्रवासाचा निश्चय केला ...

पायपीट थांबणार, साताऱ्यात शाळकरी मुलींसाठी सायकल बँक! - Marathi News | cycle bank for school girls in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पायपीट थांबणार, साताऱ्यात शाळकरी मुलींसाठी सायकल बँक!

सातारा : दूर अंतरावरून शाळेत पायपीट करत येणाऱ्या मुलींचा प्रवास सुखावह व्हावा यासाठी साताऱ्यात शाळकरी मुलींसाठी सायकल बँक तयार ... ...

डोंगर-दऱ्या अन् घाटातून, प्रचंड ऊन-थंडी आव्हाने पेलत पुण्याच्या सायकलपटूंनी पार केले १२२० किमी. - Marathi News | Pune cyclists covered 1220 km through mountains valleys and ghats facing extreme heat and cold challenges | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डोंगर-दऱ्या अन् घाटातून, प्रचंड ऊन-थंडी आव्हाने पेलत पुण्याच्या सायकलपटूंनी पार केले १२२० किमी.

फ्रान्समध्ये जागतिक सायकल स्पर्धेत पुण्याचे १४ सायकल स्वारांचा डंका ...

२५ वर्षांपूर्वी जडला सायकलिंगचा छंद; वयाची ६६ वर्षे पूर्ण केली, अजूनही मी तरुण - Marathi News | 25 years ago took up the hobby of cycling Completed 66 years of age I am still young | Latest pune News at Lokmat.com

पुणे :२५ वर्षांपूर्वी जडला सायकलिंगचा छंद; वयाची ६६ वर्षे पूर्ण केली, अजूनही मी तरुण

आम्ही पती-पत्नी दाेघांनी मिळून पायी ३६०० कि.मी.ची नर्मदा परिक्रमा नुकतीच पूर्ण केली ...

Video: जय श्री केदार! हजारो किलोमीटरचा प्रवास सायकलवरून; बारामतीचे २ तरुण केदारनाथच्या चरणी - Marathi News | Jai Shri Kedar! Traveling thousands of kilometers by bicycle 2 young men of Baramati at the feet of Kedarnath | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: जय श्री केदार! हजारो किलोमीटरचा प्रवास सायकलवरून; बारामतीचे २ तरुण केदारनाथच्या चरणी

केदारनाथ मंदिर परिसरात सायकलवर आल्यावर या तरुणांना अक्षरशः डोळ्यातून पाणी आले ...

८ वर्षांच्या लेकीसह पंढरपूरची सायकलवारी करणाऱ्या आईची जिद्दी गोष्ट - Marathi News | Ashadhi Ekadashi Pandharpur vari: story of a mother who cycled to Pandharpur with an 8-year-old daughter. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :८ वर्षांच्या लेकीसह पंढरपूरची सायकलवारी करणाऱ्या आईची जिद्दी गोष्ट

Ashadhi Ekadashi Pandharpur vari: कॉलेजनंतर सायकल चालवली नाही पण सायकल वारी करत पंढरपूर गाठायचं ठरवलं आणि लेकीसह ही वारी पूर्ण केली. ...

चल रे दोस्ता! बस सायकलवर, मार टांग लवकर; सायकलिंगचा सुवर्णकाळ पुन्हा परतला - Marathi News | Come on friend! lets go, ride on cycle; The golden age of cycling has returned | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :चल रे दोस्ता! बस सायकलवर, मार टांग लवकर; सायकलिंगचा सुवर्णकाळ पुन्हा परतला

जागतिक सायकल दिन : नियमित सायकलिंगचे अनेक फायदे; आरोग्यासह पर्यावरणाचे होते रक्षण ...

World Bicycle Day: फुप्फुस, हृदय, हाडे राहतात ठणठणीत; तर मग चला दररोज सायकल चालवूया... - Marathi News | The lungs, the heart, the bones remain stiff; So let's ride every day... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :World Bicycle Day: फुप्फुस, हृदय, हाडे राहतात ठणठणीत; तर मग चला दररोज सायकल चालवूया...

दररोज एक ते दीड तास सायकल चालवल्याने शरीरातील अतिरिक्त चरबी, कॅलरीज बर्न होऊन वजन कमी होते ...