Fitness of Usha Soman: अभिनेता मिलिंद सोमण तर फिट आहेच, पण त्याच्या ८३ वर्षांच्या आईपण या वयात कसल्या कमालीच्या फिट आहेत, हे पाहायचे असेल तर त्यांचा हा सायकलिंगचा व्हायरल व्हिडिओ (viral video of Usha Soman) एकदा बघाच.... ...
सन २०१७ पासून ‘एक दिन सायकल के नाम’ हा उपक्रम गोंदिया शहरातून सुरू करण्यात आला. प्रत्येक रविवारी १५ ते २० किलोमीटर सायकल चालवून शहरातील नागरिकांना निरोगी जीवन व प्रदूषणमुक्तीचा संदेश देण्यात येत आहे. ...
चंद्रपूरच्या तीन सायकलस्वारांनी ३०० किलोमीटरचे अंतर नियोजित २० तासांमध्ये पूर्ण केले. शनिवारी पहाटे ५.३० वाजता नागपुरातील झिरो माईल स्टोन येथून या ३०० किलोमीटरच्या ब्रेव्हसाठी सायकलस्वार चंद्रपूरच्या दिशेने रवाना झाले. ...