लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सायकलिंग

सायकलिंग, मराठी बातम्या

Cycling, Latest Marathi News

सायकलस्वारांकडून पानिपत मोहीम यशस्वी - Marathi News | Cyclists make the campaign successful | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सायकलस्वारांकडून पानिपत मोहीम यशस्वी

पानिपत ते नाशिक सायकल मोहीम यशस्वी करणाऱ्या सायकलपटूंसमवेत डॉ. आबा पाटील, संजय पवार आदी. घोटी : जिल्ह्यातील सायकलिस्ट मित्रांनी ... ...

आर्णी ते दीक्षाभूमी :  'समतेचे महाकाव्य' साकारण्यासाठी सायकल रॅली  - Marathi News | Arni to the Dikshabhoomi: Cycle rally to realize the 'epic of equality' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आर्णी ते दीक्षाभूमी :  'समतेचे महाकाव्य' साकारण्यासाठी सायकल रॅली 

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर आधारीत पाच हजार कवितांचा संग्रह ‘समतेचे महाकाव्य’ म्हणून प्रसिद्ध होणार आहे. यासाठी अकोला जिल्ह्यातील विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला असून हा पण पूर्ण करण्यासाठी आर्णी ते दीक्षाभूमी सायकल ...

एकात्मतेचा संदेश देणाºया सायकलस्वारांचा सत्कार - Marathi News | Respect for cyclists who give a message of solidarity | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एकात्मतेचा संदेश देणाºया सायकलस्वारांचा सत्कार

पानिपतच्या लढाईतील धाराशाही पडलेल्या मराठा सैनिकांच्या स्मृती जागवून त्या वीरांना वंदन करून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यासाठी नाशिकहून पानिपतकडे गेलेल्या तरुणांचे परतताना मालेगावी राष्टÑ सेवा दलातर्फे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. ...

खर्डे येथे सायकल रॅली - Marathi News | Bicycle Rally at Khard | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खर्डे येथे सायकल रॅली

खर्डे येथील इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालयात क्रीडा व खेळ मंत्रालय भारत सरकार, नेहरू युवा केंद्र, नाशिक व राजमाता जिजाऊ संस्था, कनकापूर यांच्या संयुक्त विद्यमाने सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ...

येवला येथे सायकल फेरीद्वारे जनजागृती - Marathi News | Awareness of cycling through Yeola | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :येवला येथे सायकल फेरीद्वारे जनजागृती

नेहरू युवा केंद्राच्या वतीने सशक्त भारत अभियानांतर्गत सायकल फेरीद्वारे जनजागृती करण्यात आली. फेरीमध्ये येवला शहर व परिसरातील युवकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला, तर पिंपळगाव जलाल येथील जय भवानी सांस्कृतिक व सामाजिक कार्य ग्रुपच्या ४० सायकलप्रेमींनी लक ...

शेतकरी बापाच्या 'कर्जा'चं ऋण फेडलं; खेलो इंडियात पोरीनं 'सुवर्ण' जिंकलं! - Marathi News | Maharashtra Pooja Danole won 5 medal in Khelo India 2020; know her inspiring story | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :शेतकरी बापाच्या 'कर्जा'चं ऋण फेडलं; खेलो इंडियात पोरीनं 'सुवर्ण' जिंकलं!

आसामच्या मुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्राच्या या सुवर्णकन्येचं कौतुक ...

खेलो इंडिया: पूजा दानोळेचा सुवर्ण चौकार; सायकलिंगमध्ये दबदबा - Marathi News | Khelo India: Puja Danole's golden boundary; Suppress cycling | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :खेलो इंडिया: पूजा दानोळेचा सुवर्ण चौकार; सायकलिंगमध्ये दबदबा

बुधवारी पूजाने वैयक्तिक चौथे पदक जिंकत २०० मी. पर्स्यूट शर्यतीत २ मिनीट ४७.४१५ सेकंद अशी वेळ देत सुवर्ण पदकावर नाव कोरले. ...

खेलो इंडिया : महाराष्ट्राच्या पूजा दानोळेला तिसरे सुवर्णपदक - Marathi News | Khelo India: Pooja Danole won third gold medal for Maharashtra | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :खेलो इंडिया : महाराष्ट्राच्या पूजा दानोळेला तिसरे सुवर्णपदक

महाराष्ट्राच्या पूजा दानोळे हिने आज ५ कि.मी. स्क्रॅच शर्यत ८ मिनीट ४४.७० सेकंद अशी वेळ देत जिंकताना वैयक्तिक तिसरे सुवर्णपदक मिळविले. ...