लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सायबर क्राइम

Cyber Crime Latest news

Cyber crime, Latest Marathi News

‘टास्क’च्या ‘फ्रॉड’चे गुजरात कनेक्शन, दोन सायबर ठगांना अटक - Marathi News | Gujarat connection of 'Task' 'fraud', two cyber thugs arrested | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘टास्क’च्या ‘फ्रॉड’चे गुजरात कनेक्शन, दोन सायबर ठगांना अटक

चौकशीतून अनेक गुन्हे समोर येणार : वर्क फ्रॉम होमच्या नावाखाली करायचे संपर्क ...

सायबर भामट्यांचा खेळ उधळला; अवघ्या १२ तासांत पोलिसांनी दीड लाख रूपये आणले परत - Marathi News | In just 12 hours, the police brought back one and a half lakh rupees from cyber crimes | Latest jalana News at Lokmat.com

जालना :सायबर भामट्यांचा खेळ उधळला; अवघ्या १२ तासांत पोलिसांनी दीड लाख रूपये आणले परत

सायबर पोलिसांनी तत्काळ दखल घेत संबंधित बँकेशी केला संपर्क. ...

अमृता फडणवीस यांच्या ट्विटवर आक्षेपार्ह कमेंट, छत्रपती संभाजीनगरात सीए पोलिसांच्या ताब्यात - Marathi News | Offensive comment on Amruta Fadnavis tweet, Chhatrapati Sambhajinagar's CA is in police custody | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अमृता फडणवीस यांच्या ट्विटवर आक्षेपार्ह कमेंट, छत्रपती संभाजीनगरात सीए पोलिसांच्या ताब्यात

याप्रकरणी सीए तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई सुरू आहे ...

पार्ट टाइम जॉबच्या नावाखाली फसवणूक; कसबा पेठेतील महिलेने गमावले ३ लाख - Marathi News | Fraud under the guise of a part-time job; A woman from Kasba Peth lost 3 lakhs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पार्ट टाइम जॉबच्या नावाखाली फसवणूक; कसबा पेठेतील महिलेने गमावले ३ लाख

पैसे भरून त्यावर चांगला मोबदला मिळेल असे सांगून महिलेचा विश्वास संपादन केला ...

Pune: वाढत्या सायबर गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात आता सायबरचे दाेन विभाग - Marathi News | In the wake of increasing cyber crime, Pune now has a cyber department | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाढत्या सायबर गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात आता सायबरचे दाेन विभाग

वाढत्या सायबर गुन्हेगारीचे प्रमाण लक्षात घेता सायबर गुन्हयांचा तपास किचकट असल्याने ते उघडकीस येण्याचे प्रमाण घटले आहे... ...

लिंकवर क्लिक केले न् गमावले १.२४ लाख रुपये! - Marathi News | pretending to be speaking from MSEB; 1.24 lakh rupees duped from the account as soon as the link was clicked | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :लिंकवर क्लिक केले न् गमावले १.२४ लाख रुपये!

अज्ञात आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल ...

सावधान! व्हॉट्सॲप ‘पिंक’च्या फंदात पडाल तर व्हाल कंगाल - Marathi News | Beware of pink WhatsApp scam; do not fall for the trap, it steals bank details, contacts | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :सावधान! व्हॉट्सॲप ‘पिंक’च्या फंदात पडाल तर व्हाल कंगाल

सायबर भामट्यांची नवी शक्कल : वापरकर्त्यांच्या फोनमधील डेटा ‘टार्गेट’ ...

हिऱ्यांच्या कंपनीचे ११० कोटी रुपये हडपण्याचा प्रयत्न उधळला, आणखी २० कंपन्या होत्या टार्गेटवर - Marathi News | An attempt to grab 110 crore rupees by a diamond company was destroys by cyber police in Chhatrapati Sambhajinagar, 20 MNC companies were on the target | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :हिऱ्यांच्या कंपनीचे ११० कोटी रुपये हडपण्याचा प्रयत्न उधळला, आणखी २० कंपन्या होत्या टार्गेटवर

इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या नामांकित कंपनीच्या १३३ कोटींसाठी देखील प्रयत्नात होते हॅकर्स, गंगापूर तालुक्यातील उपसरपंचाचा आरोपीत समावेश ...