ठाण्यातील एका ८५ वर्षीय सदानंद पाध्ये यांना कुरिअरच्या पार्सलमध्ये ड्रग्ज आढळल्याची भीती दोन सायबर भामट्यांनी घालून साडेआठ लाखांची फसवणूक केली होती. ...
या बनावट व्हिडीओमुळे फडणीस यांच्याबद्दल समाजात गैरसमज निर्माण होऊ शकतो, समाजातील एका गटाच्या भावना दुखावू शकतात आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशा आशयाची तक्रार भाजपने सायबर महाराष्ट्रकडे केली. ...
या चौकडीने २१ डिसेंबर रोजी मालाड पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका ज्येष्ठ नागरिकाला डिजिटल अरेस्टची भीती दाखवत त्याच्याकडून ८ लाख ६० हजार रुपये उकळले होते. ...