लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सायबर क्राइम

Cyber Crime Latest news

Cyber crime, Latest Marathi News

पैसे मिळाल्याने विश्वास बसला; एक रिप्लाय केला अन् ३२ लाखांचा चुना लागला! - Marathi News | I believed after receiving the money; I replied and got scammed for 32 lakhs! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पैसे मिळाल्याने विश्वास बसला; एक रिप्लाय केला अन् ३२ लाखांचा चुना लागला!

महिलेने ३२ लाख रुपये जमा केल्यावर चोरट्याच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला असता मोबाईल बंद लागला ...

अंधेरी पोलीस ठाण्यातील गुन्ह्याची दाखविली भिती, आजऱ्यातील सेवानिवृत्त प्राध्यापिकेची २९ लाखांची फसवणूक - Marathi News | Fear of crime shown at Andheri Police Station, retired professor from Ajara cheated of Rs 29 lakhs | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अंधेरी पोलीस ठाण्यातील गुन्ह्याची दाखविली भिती, आजऱ्यातील सेवानिवृत्त प्राध्यापिकेची २९ लाखांची फसवणूक

अनोळखी फोन उचलला आणि घोटाळा झाला  ...

QR कोड खरा आहे की खोटा कसं ओळखायचं?, ऑनलाईन पेमेंट करण्यापूर्वी हे नक्की तपासा - Marathi News | how to identify real and fake qr codes always be alert before online payment | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :QR कोड खरा आहे की खोटा कसं ओळखायचं?, ऑनलाईन पेमेंट करण्यापूर्वी हे नक्की तपासा

डिजिटल पेमेंटच्या युगात, पैशांच्या व्यवहारांसाठी QR कोडचा सर्वाधिक वापर केला जातो. ...

GST समन्सच्या नावाखाली नवीन सायबर फ्रॉड; फक्त 'या' मॅसेजमुळे उच्चशिक्षित पडताहेत बळी - Marathi News | cyber crime beware from fraudsters issuing fake summons related to gst | Latest business News at Lokmat.com

व्यापार :GST समन्सच्या नावाखाली नवीन सायबर फ्रॉड; फक्त 'या' मॅसेजमुळे उच्चशिक्षित पडताहेत बळी

GST Fraud : अलीकडच्या काळात सायबर गुन्हेगारी झपाट्याने वाढली आहे. आता जीएसटी समन्सच्या नावाखाली लोकांची बँक खाती रिकामी केली जात आहेत. ...

Kolhapur: शिवाजी विद्यापीठाची वेबसाइट हॅक करण्याचा प्रयत्न फसला, फायर वॉलमुळे धोका टळला - Marathi News | Attempt to hack Shivaji University website, hackers attempt foiled due to firewall | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: शिवाजी विद्यापीठाची वेबसाइट हॅक करण्याचा प्रयत्न फसला, फायर वॉलमुळे धोका टळला

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचे अधिकृत संकेतस्थळ (वेबसाइट) हॅक करण्याचा प्रयत्न गुरुवारी दुपारी झाला. फायर वॉलमुळे हॅकर्सचा प्रयत्न फसला. कुलगुरू ... ...

बँकेच्या आरटीजीएस ट्रॅन्झॅक्शन सिस्टिमला सुरुंग, डिजिटल चोरट्यांनी उडवले २.३४ कोटी  - Marathi News | Bank's RTGS transaction system breached, digital thieves steal Rs 2.34 crore | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बँकेच्या आरटीजीएस ट्रॅन्झॅक्शन सिस्टिमला सुरुंग, डिजिटल चोरट्यांनी उडवले २.३४ कोटी 

Cyber Fraud: कर्नाटकमधील विजयनगर जिल्ह्यामध्ये एका मोठ्या डिजिटल डरोड्यामुळे खळबळ उडाली आहे. इथे कुण्या व्यक्तीला नाही तर थेट एका बँकेलाच चोरट्यांनी लक्ष्य केलं आहे. या हॅकर्सनी राज्यातील प्रतिष्ठित बल्लारी जिल्हा सहकारी केंद्रीय बँक (बीडीसीसी) मधून ...

सावधान! महिलांना प्रेग्नेंट करून ५-८ लाख मिळवा...; सायबर गुन्हेगारांचा नवा कांड - Marathi News | Get 8 lakhs by getting women pregnant, job offers, youths cheated by cyber criminals | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सावधान! महिलांना प्रेग्नेंट करून ५-८ लाख मिळवा...; सायबर गुन्हेगारांचा नवा कांड

सर्व कागदपत्रे, पावती आणि कोर्टात जमा करण्यासाठी केलेले एग्रीमेंट दाखवले जाते ...

सायबर चोरट्यांना पकडण्याचे पोलिसांसमोर आव्हान; नवी मुंबईतील धर्तीवर पुण्यातही ‘सायबर लॅब’ - Marathi News | Police face challenge to catch cyber thieves Cyber Lab in Pune on the lines of Navi Mumbai | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सायबर चोरट्यांना पकडण्याचे पोलिसांसमोर आव्हान; नवी मुंबईतील धर्तीवर पुण्यातही ‘सायबर लॅब’

चोरट्यांचा अमिषाला बळी पडू नका, सायबर गुन्ह्यांबाबत पोलिसांकडून वेळोवेळी सूचना ...