लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सायबर क्राइम

Cyber Crime Latest news, मराठी बातम्या

Cyber crime, Latest Marathi News

तुमचा आधार आणि पॅन कार्डचा डेटा चोरी होतोय का? सरकारने उचललं मोठं पाऊल - Marathi News | government blocks many websites for security of aadhaar pan details data | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तुमचा आधार आणि पॅन कार्डचा डेटा चोरी होतोय का? सरकारने उचललं मोठं पाऊल

Aadhar Pancard News : आयटी मंत्रालयाला या वेबसाइट्समध्ये सुरक्षा त्रुटी आढळल्या होत्या, त्यानंतर सरकारने या वेबसाइट्स ब्लॉक करण्याचे पाऊल उचलले आहे. ...

Zerodha मध्ये 2.75 कोटींचा घोटाळा! 'डीमॅट अकाऊंट'मुळे कसा बसला कोट्यवधींचा फटका? - Marathi News | 2.75 crore scam in Zerodha! How did crores get hit by demat account? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Zerodha मध्ये 2.75 कोटींचा घोटाळा! 'डीमॅट अकाऊंट'मुळे कसा बसला कोट्यवधींचा फटका?

ऑनलाइन स्टॉक ट्रेडिंग कंपनी झिरोदामध्ये कोट्यवधी घोटाळा झाल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणात सीआयडीने १५ लोकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. झिरोदासोबत ब्रोकर म्हणून जोडल्या गेल्या व्यक्तीने हे केले आहे.  ...

६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई - Marathi News | mha cyber wing I4C takes big action against cyber fraud 6 lakh mobiles shut down 65 thousand urls blocked | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई

सायबर फसवणूक रोखण्यासाठी गृह मंत्रालयाची सायबर विंग I4C सात्यत्याने काम करत असल्याचे दिसून येत आहे. ...

तुमच्या घराच्या गच्चीवर मोबाईल टॉवर लावण्यासाठी फोन आला तर सावध व्हा! TRAI कडून लोकांना अलर्ट - Marathi News | mobile tower fraud telecom regulator trai alerts users | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तुमच्या घराच्या गच्चीवर मोबाईल टॉवर लावण्यासाठी फोन आला तर सावध व्हा! TRAI कडून लोकांना अलर्ट

TRAI Fraud Alert : तुमच्या घराच्या गच्चीवर मोबाईल टॉवर लावतो म्हणून तुम्हाला फोन आला तर सावध व्हा. कारण, असं सांगून अनेकांची फसवणूक करण्यात आली आहे. ...

Online Shopping Fraud : ऑनलाइन शॉपिंग करताना तुम्हीही करता 'ही' चूक? मग अटळ आहे आर्थिक फसवणूक - Marathi News | online shopping dont let your pocket get looted due to looting on e commerce sites | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ऑनलाइन शॉपिंग करताना तुम्हीही करता 'ही' चूक? मग अटळ आहे आर्थिक फसवणूक

Online Shopping Fraud : ऑनलाइन शॉपिंग करताना अनेकदा आकर्षक जाहिराती पाहून आपल्याला खरेदीचा मोह होतो. मात्र, यावेळी काळजी घेतली नाही तर आर्थिक नुकसान होण्यापासून कोणीही वाचवू शकत नाही. ...

डेटिंग अ‍ॅपवरून ओळख, मुलावर जडलं प्रेम अन् एका फोनमुळे गमावले लाखो रुपये... - Marathi News | Dating App Cyber Crime Mumbai Lady gave 3 Lakh 37 thousand rupees to fraud callers via UPI | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :डेटिंग अ‍ॅपवरून ओळख, मुलावर जडलं प्रेम अन् एका फोनमुळे गमावले लाखो रुपये...

Dating App Cyber Fraud in Mumbai: मुलाने आपण परदेशात असल्याचे सांगत महिलेला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं ...

Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना? - Marathi News | Fraud is going on in the name of Zerodha, you are not caught? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :झिरोदाच्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?

Zerodha scams news : झिरोदाच्या नावावर सोशल मीडियावर घोटाळा (Fraud) सुरू आहे. याबद्दल कंपनीनेच सविस्तर खुलासा केला आहे. हा घोटाळा (Fraud) Whatsapp, Facebook आणि telegram या माध्यमातून सुरू आहे.   ...

सर्वोच्च न्यायालयाचे यूट्यूब चॅनल हॅक, सगळे व्हिडीओ गायब, काय दिसतंय? - Marathi News | Supreme Court's YouTube channel hacked, all videos missing, which video is visible? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सर्वोच्च न्यायालयाचे यूट्यूब चॅनल हॅक, सगळे व्हिडीओ गायब, काय दिसतंय?

Supreme Court Youtube Channel : सर्वोच्च न्यायालयाचे यूट्यूब चॅनल हॅक करण्यात आले आहे. या चॅनलवरील कामकाजाचे सर्व व्हिडीओ गायब झाले आहेत. त्यावर एक अमेरिकेतील व्हिडीओ दिसत आहे. ...