Cyber Crime Latest news, मराठी बातम्या FOLLOW Cyber crime, Latest Marathi News
रणवीर अलाहबादियाची कसून चौकशी ...
नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून सायबर गुन्ह्यांना वेळीच रोखण्याचा प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी सांगितले. ...
धक्कादायक म्हणजे एकूण ७,६३४ कोटी रुपयांपैकी ६ हजार कोटी रुपयांची फसवणूक एकट्या पुणे शहरात झाली आहे. ...
बँक खाते अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे, खाते अपडेट न केल्यास बंद पडेल, अशी बतावणी करून पुणेकरांची फसवणूक केली जात आहे ...
How to lock aadhaar biometric : आधार कार्डच्या माहितीचा गैरवापर करुन कर्ज काढल्याची काही प्रकरणे समोर आली आहे. तुमच्यासोबत असं होऊ नये असं वाटत असेल तर तुम्ही तुमचं आधार कार्ड लॉक करू शकता. ...
सायबर चोरटयांनी मोबाइलवर लिंक पाठवून विश्वास संपादित करत त्यांना लिंकमध्ये माहिती भरण्यास प्रवृत्त केले, आणि १४ लाखांना लुटले ...
Harsha Richhariya : हर्षा रिछारियाचा हातात कागद घेऊन भावना व्यक्त करतानाचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ...
sbi customers : एसबीआयच्या ग्राहकांना सावध करणारा एक संदेश बँकेने पाठवला आहे. यामध्ये सायबर गुन्ह्यांपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. ...