तीन दिवसांपासून श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे तुंगारेश्वर, ता. वसई, जि. पालघर येथील बालयोगी सदानंद महाराज श्री ज्ञानेश्वरी पारायण समितीतर्फे ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. श्री ज्ञानेश्वरी पारा ...
देशात लैंगिक शिक्षण, व्यभिचार, मांस निर्यातसह इतर संवेदनशील विषयांवर झालेले निर्णय घातक ठरत आहे. त्याचा सर्वांनी विरोध करायला हवा. नाहीतर याचे परिणाम युवा पिढीवर होणार आहे. त्यामुळे आपण संसदीय पातळीवर यावर विचारणा केली आहे व यासह इतर निर्णयांवर पुनर् ...
टोकडे येथील सत्यवती कौर माध्यमिक विद्यालय व कै. प्रशांत शांताराम लाठर कला महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन झाले. अध्यक्षस्थानी प्रायार्य एस.डी.फरस होते. ...
दारू पिऊन ३१ डिसेंबर साजरा करण्यापेक्षा व्यसनमुक्त व्हा, त्याने सतत जीवन प्रगतीच्या मार्गावर राहील. ३१ डिसेंबर व्यसनाधीन होऊन साजरा करण्यापेक्षा व्यसनमुक्तीसाठी विविध उपक्रम करा, असा सल्ला ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांनी येथे दिला. चांदवड तालुका व जिल ...
महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी भारतातील मुलींची पहिली शाळा सुरू केली ती पुण्यातील बुधवार पेठेतील तात्याराव भिडे यांच्या वाड्यात. त्या भिडेवाड्याचे सुशोभीकरण करून त्यास राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करावे, अशी मागणी अध्यापकभारती व भारत ...
म्हाळसाकोरे येथील आरूढ विद्यालयात अठ्ठावीस वर्षांपूर्वी दहावीच्या वर्गात शिक्षण घेतलेल्या मुलांची पुन्हा एकदा रविवारी शाळा भरली आणि तेव्हा वर्गात शिकविणाऱ्या शिक्षकांनी वर्गावर तास घेऊन भूतकाळातील आठवणींना उजाळा दिला. ...
गोखले एज्युकेशन सोसायटीच्या येथील भिकुसा हायस्कूलमध्ये रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग घेऊन रांगोळीच्या रंगात न्हाऊन निघाल्याचे चित्र दिसून आले. ...