क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती जिल्ह्यात सर्वत्र बालिका दिन म्हणून साजरी करण्यात आली. यानिमित्ताने ठिकठिकाणी प्रतिमापूजन, विविध स्पर्धा व अन्य कार्यक्रम घेण्यात आले. ...
सेनापती तात्या टोपे शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एन्झोकेम विद्यालय, स्वामी मुक्तानंद विद्यालय आणि जनता विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ’लेक वाचवा, लेक शिकवा’ अभियानांतर्गत करूया सन्मान लेकीचा उपक्र म राबविण्यात आला. यानिमित्त शहरात जनजागृती करीत तीन ...
न्या. रानडे महोत्सवानिमित्त वैनतेय इंग्लिश मीडिअम स्कूल, वैनतेय प्राथमिक विद्यामंदिर, वैनतेय शिशुविहार आदी शाखांचे सांस्कृतिक कार्यक्र म संपन्न झाले. ...
सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या पुंजाजी रामजी भोर विद्यालय व डॉ. अण्णासाहेब शिंदे कनिष्ठ महाविद्यालयात आनंद मेळावा व मैदानी खेळांच्या स्पर्धा उत्साहात पार पडल्या. ...
बालाजी संस्थानतर्फे बालाजी मंदिरात ‘करू या नव वर्षाचे स्वागत’ या कार्यक्रमा अंतर्गत जळगाव येथील आराधना ग्रुपतर्फे भक्ती संगीताचा कार्यक्रम घेण्यात आला. ...
वाचकांना जागरूक बनविण्याचे, जागल्याचे कार्य वाचनालयांच्या माध्यमातून होत असते. अशा सजग झालेल्या व्यक्तीच समाजात बदल घडवू शकतात. अशा स्वरूपाच्या वाचनालयांची संख्या वाढविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे यांनी केले. ...