बाभूळगाव येथील जगदंबा शिक्षण संस्थेच्या संतोष माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. ...
मालेगाव कॅम्पातील केबीएच विद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा जागर मराठीचा याअतंर्गत ह. भ. प. माधव महाराज शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रंथदिंडीने आयोजन करण्यात आले होते. ...
विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच आपल्या अंगी असणा्नयिा कलागुणांना वाव देऊन विकसित करावे, असे प्रतिपादन नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी केले. बह्मा व्हॅली शैक्षणिक संकुलात आयोजित ब्रह्मोत्सव - २०२० या कला, सांस्कृतिक कार्यक्रमाच्या समारोप ...
रेषा शिक्षण संस्थेच्या रेषोत्सव या वार्षिक कार्यक्र मात सुमती पवार लिखित आणि संगीतकार, गायक संजय गिते यांनी स्वरबद्ध केलेल्या सुमतीची गाणी या अल्बमचे प्रकाशन झाले. हे प्रकाशन मविप्र सरचिटणीस नीलिमा पवार, आमदार देवयानी फरांदे, संजय गिते, मिलिंद कुलकर् ...
आपल्या संघर्षमय जीवनात सत्ता, संपत्ती, स्वास्थ्य, सौंदर्य हे जीवनाचे वैभव नसून आपले निर्मळ जीवन संपवण्याचे साधन आहे. त्यांच्या आहारी जाऊ नका, आपण जो व्यवसाय करतात, त्यात तरी आपणास शांती मिळते काय? असा परखड सवाल जैनाचार्य व रत्नसुंदर सुरीश्वरजी महाराज ...
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे स्वामी विवेकानंद जयंतीपासून ते नेताजी सुभाषचंद्र बोस जयंतीपर्यंत ‘युवक सप्ताह’ साजरा करण्यात येत आहे. या युवक सप्ताहास सुरुवात झाली असून, अभाविपच्या कार्यकर्त्यांनी शहरातून मोटारसायकल रॅली काढून स्वामी विवेकानंद यां ...