लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सांस्कृतिक

सांस्कृतिक

Culture, Latest Marathi News

विविध मागण्यांसाठी बांधकाम कामगारांचा मोर्चा - Marathi News |  Construction workers' march for various demands | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :विविध मागण्यांसाठी बांधकाम कामगारांचा मोर्चा

जळगाव - विविध मागण्यांसाठी जळगाव जिल्हा बांधकाम कामगार संघटनेतर्फे सोमवारी मुखर्जी उद्यापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयातपर्यंत मोर्चा काढण्यात आला़ त्यानंतर ... ...

दैवज्ञ बोर्डिंगमध्ये ‘सत्तारूढ‘ची बाजी, अध्यक्षपदी सुधाकर पेडणेकर - Marathi News | Sudhakar Pednekar, President of 'ruling' in Divine Boarding | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :दैवज्ञ बोर्डिंगमध्ये ‘सत्तारूढ‘ची बाजी, अध्यक्षपदी सुधाकर पेडणेकर

कोल्हापूर येथील दैवज्ञ बोर्डिंगच्या द्विवार्षिक निवडणुकीमध्ये सत्तारूढ दैवज्ञ विश्वकर्मा सत्तारूढ पॅनेलने १९ पैकी ११ जागा जिंकून बाजी मारली आहे. विरोधी दैवज्ञ तिरूपती बालाजी पॅनेलने आठ जागा जिंकत जबरदस्त लढत दिली. अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये सत्तारू ...

भावी पिढीला सावरकर समजावून देण्याची गरज - Marathi News | Savarkar needs to be explained to future generations | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भावी पिढीला सावरकर समजावून देण्याची गरज

मी विनायक दामोदर सावरकरांची कथा इथेच थांबवतो आहे. काळाच्या ओघात अनेकदा इतिहास बदलतात, पण स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे कसे होते ते तुम्हीच ठरवा अन् तुमच्या भावी पिढीला सावरकर सांगा’ असे आवाहन व्यासपीठावरून करताच सभागृहात प्रेक्षकांनी टाळ्यां ...

चित्रपट संवेदनशीलतेने समजून घेण्याची गरज- अशोक राणे - Marathi News |  Need to understand film sensitivity- Ashok Rane | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :चित्रपट संवेदनशीलतेने समजून घेण्याची गरज- अशोक राणे

भारतीय चित्रपट म्हटले की भपकेबाजपणा, स्त्रियांचे अंगप्रदर्शन किंवा अश्लील दृश्ये असे चित्र निर्माण झाले आहे. दर्जेदार आणि चांगल्या आशयाचे अनेक चित्रपट निघतात; पण ती पाहण्याची रसिकांची मानसिकता नाही. समाजाचे प्रतिंिबंब असलेला चित्रपट संवेदनशीलतेने पाह ...

विकास होताना जुन्या मूल्यांचा मात्र ऱ्हास - Marathi News | However, the old values decline as they develop | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विकास होताना जुन्या मूल्यांचा मात्र ऱ्हास

संकुचित दृष्टिकोनाचा त्याग करून जर उदार दृष्टिकोन स्वीकारला तर हे जग चांगले होत आहे, असे तुम्हाला नक्की जाणवेल. ...

वैतरणा विद्यालयात विद्युत सुरक्षा सप्ताह - Marathi News | Electrical Safety Week at Vaitaran School | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वैतरणा विद्यालयात विद्युत सुरक्षा सप्ताह

इंग्लिश स्कूलमध्ये विद्युत सुरक्षा सप्ताहानिमित्त कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी विजेपासून होणाऱ्या अपघातांच्या दुर्घटना टाळण्यासाठी महावितरण कर्मचाऱ्यांसह ग्राहकांनीही अधिक सतर्कतेने, सुरक्षितपणे विजेचा वापर करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन सहायक विद्य ...

महावीर विद्यालयाचे पारितोषिक वितरण - Marathi News | Distribution of prizes of Mahavir Vidyalaya | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महावीर विद्यालयाचे पारितोषिक वितरण

महावीर विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा निफाडचे तहसीलदार दीपक पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सेल्स टॅक्स डेप्युटी कमिशनर प्रशांत शेळके होते. ...

संगमनेर महाविद्यालयाला करंडक - Marathi News | Trophy to Sangamner College | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :संगमनेर महाविद्यालयाला करंडक

दोडी बुद्रुक येथील कला व वाणिज्य महाविद्यालयात दादा पाटील केदार स्मृती करंडक राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात पार पडली. स्पर्धेत मुंबई विद्यापीठाच्या किरण कीर्तीकर हिने प्रथम पारितोषिक मिळवले. तर स्मृती करंडकावर संगमनेर महाविद्यालयाने नाव कोरले. ...