अंकशास्त्राने प्रश्न सुटतात, भरभराट होते, नि:संतानांना संतती प्राप्त होते, हे दावे बंद खोलीत न करता जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीसप्रमुखांसमोर थेट खुल्या चर्चेला येऊन सिद्ध करा. सिद्ध केले तर २१ लाखांचे बक्षीस घेऊन जा, असे खुले आव्हान प्रा. डॉ. एन. डी. प ...
जीवनात संघर्षाशिवाय काहीच मिळत नाही. यशस्वी होण्यासाठी प्रामाणिकपणे काम करूनच मी माझ्या जीवनाची वाटचाल केली आहे. म्हणून संघर्षच जीवनाला आकार देतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण गव्हाणे यांनी केले. ...
युवा गायक समिहन कशाळकर यांच्या अभिजात शास्त्रीय गायनासह पंडित सपन चौधरी यांच्या एकल तबलावादनाचा श्रवणानंद नाशिककर रसिकांना शनिवारी (दि.८) अनुभवायला मिळाला. ...
इनरव्हील क्लब आॅफ सटाणा मिडटाउनतर्फे तालुक्यातील ग्रामसेवकांना आदर्श ग्रामसेवक पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. अध्यक्षस्थानी आमदार दिलीप बोरसे होते. ...
संकल्प बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने समाजात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना सत्यरत्न विशेष पुरस्कार, यशवंत गौरव पुरस्कार, निर्मल सेवा पुरस्कार या राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. ...
डांग सेवा मंडळ नाशिक संचलित दादासाहेब बीडकर महाविद्यालयात बाराव्या दादासाहेब बीडकर स्मृती करंडक राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा संपन्न झाल्या. या िनाशिकच्या केटीएचएम महाविद्यालयाच्या गायत्री वडघुले हिने प्रथम क्र मांक मिळवला. ...
देवळालीगाव येथे भगवान श्री विश्वकर्मा लोहार समाज जयंती उत्सव मंडाळाच्या वतीने भगवान श्री विश्वकर्मा जयंतीनिमित्त श्री विठ्ठल मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. ...