सुळेश्वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त आयोजित यात्रोत्सवात हजारो भाविकांनी हजेरी लावली. सकाळी ८ वाजेपासून दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. सायंकाळी उशिरापर्यंत महादेवाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. ...
गुरु रविदास समता सामाजिक विचार मंच व राष्ट्रीय चर्मकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गोपीनाथ गाडे महाराज यांचा संगीतमय प्रवचनाने श्रोते मंत्रमुग्ध झाले. सदर कार्यक्रम आयएमए हॉलमध्ये झाला. ...
नृसिंह मंदिरात राष्ट्रीय चर्मकार महासंघ सिन्नर तालुका शाखेच्या वतीने संत रविदास महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांचेही प्रतिमापूजन करण्यात आले. संयुक्त अभिवादन कार्यक्रम व विद्यार्थी गुणगौ ...
अखिल भारतीय वारकरी मंडळ संलग्नित पेठ शहर वारकरी मंडळाची कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली असून, भीमाशंकर राऊत यांची अध्यक्षपदी तर रामदास शिरसाठ यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. ...
इगतपुरी तालुक्यातील साकूर येथे राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंतीनिमित्त गावातील अंतर्गत रस्ते, नाले, ग्रामपंचायतीचे प्रांगण आदी ठिकाणी स्वच्छता करून स्वच्छता अभियान राबविले. ...
स्वातंत्र्यपूर्व काळात कसमादे परिसराचा कारभार हा गोव्यातून चालत होता. दोनशे वर्षांपूर्वी आमचे पणजोबा हे न्याय निवाड्यात अग्रेसर होते. त्यामुळे आमचे कुटुंबीय खालप गाव सोडून गेलो असलो तरी खालप माझे मूळ गाव असून, मला गावात सामावून घ्या अशी मागणी गोव्याच ...