प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाच्या प्रमुख राजयोगिती ब्रह्मकुमारी डॉ. जानकी दादी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करीत नाशकातील त्यांच्या २०१० मधील भेटीच्या आठवणी ब्रह्मकुमारी केंद्रावर जागविण्यात आल्या. ...
दरवर्षी गुढी पाडव्याला होणारा कवितेचा पाडवा हा कार्यक्रम पुढे ढकलला असून, येथील रूक्मिणी परिवारातर्फे गुढी पाडव्यानिमित्त नववर्षाच्या पूर्व संध्येला चैत्र पालवी हा विशेष संगीत मैफिलीचा कार्यक्रम होत असतो, तो रद्द करण्यात आला आहे. ...
वैद्यकीय क्षेत्रात दीर्घकाळ सेवा देणारे सांगलीतील इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष व श्वसनविकार तज्ज्ञ डॉ. अनिल मडके यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांसाठी अनोखे आवाहन केले आहे. त्यांची कविता सोशल मिडियावरून व्हायरल होत असून लोकांच्या पसंती ...
कोल्हापूर : ‘कोरोना व्हायरस’चा परिणाम आॅर्केस्ट्रा पथकांवर मोठ्या प्रमाणात झाला आहे. यात्रा, सांस्कृतिक कार्यक्रम, थाटामाटातील विवाहाला प्रशासनाने बंदी घातली ... ...
अभिनय कट्टा म्हणजे ठाण्याच्या सांस्कृतिक चळवळीतील एक सोनेरी पर्व जे अविरत चालू आहे.अशा ह्या अखंडित नाट्यचळवळीला कितीही अडथळे आले तरी अविरत चालू आहे. ...