ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
पायी आषाढी वारी होणार नसल्याने काही तरुणांनी समाज माध्यमातून वारीसाठी डिजिटल व्यासपीठ खुले केले आहे . काही तरुण मित्रांनी एकत्र येत ऑनलाइन ' अक्षय ज्ञानेश्वरी पारायण ' या नावाने अभिनव उपक्रम सुरू केला आहे. ...
नागपूरकर नागपूरचीच नाटके बघायला येत नाहीत, यासाठी सर्वस्वी कलावंतच जबाबदार आहेत आणि हीच जबाबदारी समजून शहराच्या नव्या भागांमध्ये नाटक म्हणजे काय, हे समजावून सांगण्याचे कार्य रंगकर्मींना करावे लागणार आहे. ...
सध्या नाट्यगृहे ,चित्रपटगृहे बंद असल्याने कलाकारांची तसेच प्रेक्षकांची निराशा होत आहे. त्यामुळे कलाकारांनी आणि गायकांनी रोज एक राग गाऊन त्याचे विश्लेषण करण्यास सुरु वात केली आहे. यातील बहुतांश कलाकारांनी फेसबुकवरच आपली कला सादर केली आहे . ...
शुक्रवारी (दि. ५) असलेल्या वटपौर्णिमेवर लॉकडाऊनचे सावट असल्याने परंपरेने पाळत आलेला हा सण स्त्रियांना यंदाही त्याच पद्धतीने साजरा करता येईल की नाही याबाबत सगळ्याच्याच मनात संभ्रम निर्माण झाला आहे. ...
गेल्या दीड-दोन वर्षापासून नाट्यपरिषदेचे कामकाज ज्या प्रकारे चालले आहे, त्यावरून नाट्यपरिषदेचा संपूर्ण भर पुणे-मुंबई इकडेच असल्याचे वारंवार दिसून येत आहे. त्यामुळे, नाट्यपरिषदेचे अखिल भारतीय असे नाव बदलून मुंबई-पुणे नाट्यपरिषद असेच का करू नये, असा सवा ...