सेलू या तालुक्यातील ग्रामीण भागात चित्रित केलेला ‘ओंजळ’ हा लघुचित्रपट आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सहभागी होत आहे. वर्धा जिल्ह्यातील हा पहिला चित्रपट ठरणार आहे. ...
सुप्रसिद्ध लेखक रवि कुमार यांच्या ‘इंडियन हिरोईजम इन इस्रायल’ या पुस्तकाचा मराठी अनुवाद वर्षा कोल्हटकर व अनिल कोल्हटकर यांनी केला आहे. या अनुवादीत पुस्तकाचा प्रकाशन सोहळा ठाण्यात पार पडला. ...
दमा दम मस्त कलंदर..., मुहिंजा मारुवडा पधरे पट सुमन..., मुहिंजा यार मिठा... अशा एकापेक्षा एक सरस गीतांसह आयोलाल झुलेलाल... या गीतावरील समूहनृत्याने रंगलेल्या ‘सिन्धीअ जी शान ऐं सुरहाण’ हा सांस्कृतिक कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला. ...
महाबळेश्वर : छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष, ढोल ताशांचा गजर, तुताºयांचा आवाज, अंगावर शहारे आणणारे शिवकालीन धाडशी खेळ अशा उत्साही वातावरणात रविवारी किल्ले प्रतापगडावर शिवप्रताप दिन साजरा करण्यात आला. या सोहळ्यासाठी हजारो शिवप्रेमींनी प्रतापगडावर हजे ...
स्वातंत्र्य संग्राम सेनानी ‘लोकमत’चे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा यांच्या स्मृतिसमारोहानिमित्त महेश काळे शुक्रवारी यवतमाळात आले होते. त्यावेळी ‘दर्डा उद्यान’ येथे दिलेल्या मुलाखतीत त्यांनी शास्त्रीय संगीतासह ‘कट्यार’बाबतचे अनुभवविश्व मनमोकळेपणे मां ...