साने गुरु जींच्या ११८ व्या जयंतीदिनी - वंचितांच्या रंगमंचाच्या चौथ्या पर्वाचा समारोप करण्यात आला. कष्टकºयांच्या लोकवस्तीमधील, आधुनिक एकलव्यांनी स्वत:च्या जाणीवेतून उभ्या केलेल्या नाटिकांचे सादरीकरण रविवारी टाऊन हॉल येथे करण्यात आले. ...
तरुणांमध्ये वाचन संस्कृती रुजविण्यासाठी कोमसाप ठाणे शाखेने आम्ही पण वाचतो हा अभिनव उपक्रम सुरु केला आणि या उपक्रमाची नुकतीच सुरुवात हि करण्यात आली. ...
चित्रपटात काम करताना ग्लॅमर असतेच. मात्र ग्लॅमर हा केवळ जीवनाचा एक भाग आहे, महत्त्वाचे जीवन आहे. यातून सामाजिक कामाची प्रेरणा मिळाल्याचे दाक्षिणात्य चित्रपट अभिनेत्री व समाजसेविका गौतमी तडीमल्ला यांनी व्यक्त केली. ...
आंजी मोठी येथील सामाजिक क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवलेले व सर्वधर्मसमभावाचा वारसा जपणारे, गीताचार्य तुकारामदादांचे शिष्य व माजी सरपंच लक्ष्मीनारायण गुप्ता यांचे येथे शुक्रवारी पहाटे निधन झाले. ...
पंचवटी : शीख धर्मीयांचे दहावे गुरू गुरुगोविंदसिंग यांच्या ३५१व्या जयंतीनिमित्ताने पंचवटी गुरुसिंग सभा गुरुद्वारा ते शिंगाडा तलाव श्री गुरुनानक दरबारपर्यंत गुरुग्रंथ साहिबाची सायंकाळी ४ वाजता सवाद्य शोभायात्रा काढण्यात आली. ...
राज्यात सर्वाधिक काळ चालणाऱ्या बहिरम यात्रेला बुधवारी प्रारंभ झाला. संस्थानचे अध्यक्ष सुरेंद्र्र चौधरी यांनी पूजा केल्यानंतर यात्रा सुरू झाल्याची औपचारिक घोषणा केली. ...