कणकवली येथील नगरवाचनालयाच्यावतीने सामाजिक कार्यकर्ते आनंद आळवे यांनी केलेल्या आर्थिक नियोजनातून नाथ पै वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली जाते. या स्पर्धेत कणकवली एस.एम. हायस्कुलच्या केतकी काकतकर हिने प्रथम क्रमांक मिळविला आहे. ...
अकोला : महावितरणच्या प्रादेशिक स्तरीय आंतर परिमंडलीय नाट्यस्पर्धेत अकोला परिमंडलाच्या चंद्रकांत शिंदे लिखित व नितीन नांदुरकर दिग्दर्शित ‘एक क्षण आयुष्याचा’ ने नाट्य आणि दिग्दर्शनाचे द्वितीय पुरस्कार पटकावला. ...
जमाअते इस्लामी हिंद महाराष्ट्राच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या मोहिम अंतर्गत इदारा अदब इस्लामी (इस्लामी साहित्य संघ,ठाणे) च्या वतीने बहुभाषीय कवी संमेलन ठाणे मराठी ग्रंथ संग्रहालय येथे पार पडले. ...
विद्या प्रसारक मंडळाच्या जोशी बेडेकर कला वाणिज्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले आहे. या परिषदेचे उदघाटन हिवरेबाजार गावचे सरपंच व स्वयंपूर्ण गाव चळवळीचे प्रणेते पोपटराव पवार यांच्या हस्ते झाले. ...
चिपळूण येथील पवन तलाव मैदानावर सुरु असलेल्या दशावतार नाट्य महोत्सवात पहिल्या दिवशी ओंकार दशावतारी नाट्यमंडळ, कसाल (ता. कुडाळ) यांचा दुर्वास भोजन हा रामायणावर आधारित नाट्यप्रयोग कलाप्रेमींची दाद मिळवून गेला. या महोत्सवाला पहिल्या दिवशी चिपळूणकरांचा उत ...
इकोफोक्स व्हेंचर्स, महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि प्रतिज्ञा नाट्यरंगच्या विद्यमाने ३० तारखेला राज्यस्तरीय माध्यमिक पर्यावरण बालनाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. पर्यावरण बालनाट्यांना प्रोत्साहन म्हणून यंदाच्यावर्षीपासून लेखन, दिग्द ...
अरुणाचल प्रदेशाचे पारंपरिक नृत्य, मेघालयाचे देशभक्तिपर पारंपरिक गीत आणि ओवी ते अभंगांद्वारे महाराष्ट्राच्या परंपरा आणि विविधतेतून भारताच्या एकतेचे दर्शन मंगळवारी सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे कोल्हापूरकरांना घडले. निमित्त होते अखिल भारतीय विद्यार्थी प ...