उषा खन्ना यांना लाईव्ह ऐकण्याची संधी नागपूरकरांना मिळाली आणि त्या सांगत असलेल्या प्रत्येक किस्स्यागणिक ६० च्या दशकातील रुपेरी जगताचा सोनेरी पट जसाचा तसा श्रोत्यांसमोर उभा राहिला. निमित्त होते लोकमत सखी मंच व हार्मोनी इव्हेंटचे संयुक्त आयोजन असलेल्या ...
कोल्हापूर येथील गुरू-शिष्य परिवारातर्फे प्रसिद्ध चित्रकार विजय टिपुगडे यांच्या चित्रांचे ‘अवती-भवती’ हे प्रदर्शन रविवार (दि. ११)पासून राजर्षी शाहू स्मारक भवनच्या कलादालनात आयोजित करण्यात आले आहे. ...
वाडी-खडगाव मार्गावरील लाव्हा येथे रंगपंचमीनिमित्त सोनबा बाबा उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी ‘होक रे होक’ गर्जनेने संपूर्ण परिसर निनादला होता. लाव्हा येथील सोनबा बाबा उत्सवात परंपरेनुसार बैलाविना बंड्या धावल्या. ...
५५ वर्षांच्या सांगितिक प्रवासात हे स्टारडम मला टिकवता आले नाही याचे एकमेव कारण मी स्त्री असणे हेच आहे, अशा शब्दात प्रसिद्ध संगीतकार उषा खन्ना यांनी आयुष्याच्या या वळणावर हृदयाच्या हळव्या कोपऱ्यातील दुखरी गोष्ट सांगितली. ...
वारणानगर येथील प्रज्ञान कला अकादमीमार्फत आयोजित केलेल्या वारणा नाट्यमहोत्सवास नाट्यरसिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. महोत्सवात सांगली येथील नाट्यलेखक प्रा. दिलीप जगताप यांची दलदल (दिग्दर्शक पद्मनाभ पोवार) व बें बें बकरी (दिग्दर्शक अनिकेत ढाले) आण ...
आज संपन्न झालेल्या ज्येष्ठ महोत्सवात मान्यवरांच्या हस्ते ज्येष्ठ रत्न आणि सेवा रत्न पुरस्कारांचे वितरण, नामवंत डॉक्टर्स व वैद्यांचे मार्गदर्शन, ज्येष्ठांसाठी आरोग्य व अध्यात्म या विषयावर सुसंवाद, मान्यवरांची व्याख्याने, मनोरंजनाचा कार्यक्र म, पुस्तक ...
राजापूरमधील आडिवरे गावचे सुपुत्र तसेच दिल्ली व अजराडा घराण्याचे अभ्यासक, तबलावादक, तालमहर्षी गुरुवर्य पंडित श्रीधर यशवंत पाध्ये वयाच्या ८१ व्या वर्षात पदार्पण करीत असून, त्यानिमित्त शुक्रवारी (दिनांक ९ मार्च) महाकाली मंदिर, आडिवरे येथे त्यांच्या शिष् ...