अमृताच्या अंकुरण्याविषयी सांगत ती कुठल्याशा स्वप्नफुलाशी येऊन थांबते. वाटते...ती पोहोचलीय समेवर. पण, कुठले काय...तो केवळ भास असतो हलत्या सावल्यांचा. ती आणखी पुढे सांगत सुटते युगायुगांच्या अक्षर यात्रेची गाथा. रॉय किणीकरांच्या शब्दांची हीच गाथा डॉ. शा ...
अनेक चेह:यांचा समुह म्हणजे समाज. समाजातील चेह:यांवर मुखवटे असणो अटळ. तरीही काही चेह:यांना वरदान असतं, मुखवटा रहित जगण्याचं. विश्वासाचं नातं जोडण्याचं - जोपासण्याचं. या नात्याचं यंदाचं 29 वे वर्ष साजरे झाले. ...
ठाणे : गुढीपाडव्याच्या दोन दिवस आधी म्हणजेच १६ मार्च रोजी १०० कलाकार आणि कार्यकर्ते मिळून पारंपारिक चिन्हे, प्रतिके यांचा उपयोग करुन भव्य रांगोळी साकारली जाणार आहे. रांगोळीमध्ये ‘अक्षर सुलेखन’ (कॅलिग्रॅफी) हा एक अनोखा प्रयोग रसिकांना पाहयला मिळणार आह ...
पुण्याचा गणेशोत्सव,पुण्यातील पर्यटनस्थळे, पुण्यातील सांस्कृतिक चळवळ जशी प्रसिद्ध आहे तशीच पुण्याची खाद्य संस्कृतीही तितकीच प्रसिद्ध आहे. त्यामुळे तुम्ही पुण्यात राहून हे पदार्थ ट्राय केले नसतील तर तुम्ही पुण्याच्या अस्सल चवीला मुकला आहात. ...
तथागत गौतम बुद्धांच्या धम्मामुळेच प्रगती शक्य आहे. याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे आंबेडकरी समाज होय. बुद्धाचे विचार व धम्म अंगीकृत करून ते आपल्या जीवनात आचरणात आणल्यामुळेच या समाजाची ही प्रगती दिसून येते, असे प्रतिपादन माजी सनदी अधिकारी ई.झेड. खोब्रा ...