डोंबिवली येथिल रामनगर भागात असलेल्या पोलीस ठाण्यात, आफळे राम मंदिरात, तसेच चिपळूणकर क्रॉस रोडवरील मंदिरात, बाजीप्रभू चौकातील रॅम मंदिरात वर्षानुवर्षे श्रीराम नवमीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. ...
नाशिक : २००६ मध्ये युनोच्या आंतरराष्ट्रीय बैठकीत सामान्य माणसांप्रमाणेच दिव्यांगानाही शिक्षण, रोजगार, आरोग्यसुविधा, सामाजिक सन्मान तसेच समान संधीबाबत चर्चा झाल्यानंतर भारत सरकारने दिव्यांगांसाठी कायदा मंजूर केला़ या कायद्यात २०१६ मध्ये बदल करण्यात ये ...
या विकेंडला बाहेर काही खायचा प्लॅन करत असाल, तर पुण्यातले हे पाच पदार्थ इंडियन अाणि वेस्टन फूडचा अास्वाद तुम्हाला देतील. तर मग यांची चव चाखायला विसरु नका. ...
महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य म्हणून ओळखले जाते. माहितीचा अधिकार कायदा असो की, मनरेगासारखी योजना असो, महाराष्ट्राने देशाला नेहमीच दिशा देण्याचे काम केले आहे. राज्याची ही परंपरा अशीच कायम असून आता महाराष्ट्र सरकारने आंतरजातीय विवाहाबाबत स्वतंत्र कायदा ...
कातळशिल्पाचे नंदनवन म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या राजापूर तालुक्यातील आंगले, बाकाळे व रानतळे परिसरात आणखी तीन नवीन कातळशिल्पे सापडली आहेत. त्यामध्ये दोन ठिकाणी मानवाकृती तर एका ठिकाणी एकशिंगी गेंडा अशा स्वरुपाची शिल्पे आहेत. दरम्यान, कातळशिल्पांचे शोधक ...