पुण्यातील काेथरुड भागात वारी बुक कॅफे हा एक अागळा वेगळा कॅफे असून येथे तुम्ही तासनतास पुस्तके वाचत बसू शकता. त्याचबराेबर विविध पुस्तकांशी निगडीत अनेक कार्यक्रमही येथे हाेत असतात. ...
गंज पेठ या पुण्याच्या दुर्लक्षित पेठेची विविध रुपं सर्वांसमाेर घेऊन येणारे 'गुंदूळ' 'गंज पेठेच्या गल्लीतल्या स्टाेऱ्या' हे फाटाेंचे प्रदर्शन शनिवार पेठेतील सुदर्शन रंगमंदिराच्या कलादालनात भरविण्यात अाले अाहे. ...
पुण्यातल्या नाटक कंपनी या संस्थेच्या अायटम या हिंदी नाटकाला मानाच्या महिंन्द्रा एक्सलन्स थिअटर अॅवाॅर्डस या स्पेर्धेत सर्वाेत्कृष्ट नाटकाचे पारिताेषिक मिळाले अाहे. ...
खांबाळे येथील श्री आदिष्टी देवी मंदिर जिर्णोध्दार सोहळ्याची सांगता स्थानिक कलाकारांच्या नृत्यसंगमने झाली. गणेशवंदना, गवळण, घागरानृत्य, ठाकरनृत्य, लावणी, गोंधळ, दिंडी अशा पारंपारीक नृत्यांचे सादरीकरण करुन गावातील ८५ कलाकारांनी रसिकांची मने जिकंली. मंद ...
स्वरसाधना, संस्कार भारती व विदर्भ गौरव प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने सायंटिफिक सभागृहात पं. प्रभाकर देशमुख स्मृती समारोह आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात प्रख्यात संतूर वादक पं. वाल्मिक धांडे व ज्येष्ठ गायिका डॉ. कल्याणी देशमुख यांचे गा ...
पुण्यातील एेतिहासिक बंड गार्डन पुलावर अार्ट प्लाझा सुरु हाेऊन दाेन वर्ष हाेत अाली असली तरी या अार्ट प्लाझाला नगण्य प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र अाहे. मे 2016 पासून केवळ 3 ते 4 कार्यक्रम या ठिकाणी झाले अाहेत. ...