लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सांस्कृतिक

सांस्कृतिक

Culture, Latest Marathi News

नाणोसच्या श्रीदेव वेतोबा मंदिरात लक्षहोम आणि शतचंडी अनुष्ठान सोहळा संपन्न - Marathi News | Sri dev Vetoba temple of Nanos News | Latest sindhudurga Videos at Lokmat.com

सिंधुदूर्ग :नाणोसच्या श्रीदेव वेतोबा मंदिरात लक्षहोम आणि शतचंडी अनुष्ठान सोहळा संपन्न

सावंतवाडी - सावंतवाडी तालुक्यातील नाणोस येथील श्री देव वेतोबा, सातेरी, मुळभूमिका आणि परिवार देवता महोत्सवानिमित्त लक्षहोम आणि शतचंडी अनुष्ठान ... ...

येत्या रविवारी ठाण्यात साजरा होणार जागतिक हास्य दिन, २५० हास्यप्रेमी येणार एकत्र - Marathi News |  World Comedy Day will be held in Thane on Sunday, 250 comedians will come together | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :येत्या रविवारी ठाण्यात साजरा होणार जागतिक हास्य दिन, २५० हास्यप्रेमी येणार एकत्र

ठाण्यातील हास्य योग क्लब २०१४ पासुन जागतिक हास्य योग दिवस साजरा करीत आहेत. या वर्षी येत्या रविवारी हा पाचवा जागतिक हास्य योग दिवस साजरा होत आहे. ...

ठाण्यात भिवंडी तालुक्यातील कशेळी गावात महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधुन सुरू झाली आगरी शाला... - Marathi News |  Agra school started in Khesili village of Thane in Bhiwandi taluka ... | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात भिवंडी तालुक्यातील कशेळी गावात महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधुन सुरू झाली आगरी शाला...

उन्हाळ््याच्या सुट्टीत भिवंडी तालुक्यातील कशेळी गावात आगरी बोली भाषा शिकविणारी आगरी शाला सुरू झाली आहे. ही भाषा शिकण्यासाठी दहा दिवसांच्या आगरी बोलीचे प्रशिक्षणवर्ग घेतले जात आहे. ...

ठाण्यात स्वरसंध्या कार्यक्रम संपन्न, कोपरीकरांनी लुटली मराठी हिंदी अजरामर गाण्यांची मैफिलीचा आस्वाद  - Marathi News | Kopirikar laughed at the music concert of Marathi Hindi Ajiramar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात स्वरसंध्या कार्यक्रम संपन्न, कोपरीकरांनी लुटली मराठी हिंदी अजरामर गाण्यांची मैफिलीचा आस्वाद 

शिवसेवा मित्र मंडळ, ठाणो पूर्वतर्फे मंडळाच्या ५१ व्या वर्धापनिदनानिमित्त मंगळवार 1 मे रोजी ठाणे पूर्व येथे स्वरसंध्या ही मराठी हिंदी गाण्यांची मैफल आयोजित केली होती.  ...

ठाण्यात कवितेच्या वाटेवर एकपात्री विनोदी कार्यक्रम संपन्न, साधना जोशी यांनी उलगडला कवितेचा प्रवास - Marathi News |  One-way comedy program on the path of poetry in Thane, Sadhana Joshi unveils poetry journey | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात कवितेच्या वाटेवर एकपात्री विनोदी कार्यक्रम संपन्न, साधना जोशी यांनी उलगडला कवितेचा प्रवास

माजीवाडा सेवाभावी ज्येष्ठ नगारिक संस्था यांच्यावतीने चांगाईमाता मंदिर, माजिवाडा, ठाणे (प.) येथे कवितेच्या वाटेवर या काव्यरु प एकपात्री विनोदी कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले होते. ...

लहान थोरांनी लुटली दुबिर्णीतून आकाश दर्शन पाहण्याची मजा, गुरू ग्रह आणि रोजचा दिसणाऱ्या चंद्राचा केला अभ्यास - Marathi News |  The fun of seeing the sky from the smallest looted robbery, the study of the planet of the planet and the lunar lunar eclipse | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :लहान थोरांनी लुटली दुबिर्णीतून आकाश दर्शन पाहण्याची मजा, गुरू ग्रह आणि रोजचा दिसणाऱ्या चंद्राचा केला अभ्यास

अ‍ॅमॅच्युअर अ‍ॅस्ट्रॉनॉमी क्लब यांच्या सहकार्याने दुर्बिणीतून आकाश दर्शन शैक्षणिक कार्यक्र म आयोजित केला होता. यात लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनाच आकाशाचे दर्शन पाहण्याची संधी मिळाली. ...

"सलाम साहित्यिक" या संकल्पेनेतून "चिं.वि.जोशी" व "व्यंकटेश माडगूळकर" या ज्येष्ठ साहित्यिकांना आदरांजली  - Marathi News |    Honors the senior writers of "Chanvi Joshi" and "Venkatesh Madgulkar" in the "Salam Literature" compilation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"सलाम साहित्यिक" या संकल्पेनेतून "चिं.वि.जोशी" व "व्यंकटेश माडगूळकर" या ज्येष्ठ साहित्यिकांना आदरांजली 

अभिनय कट्ट्यावर "सलाम साहित्यिक" या संकल्पेनेतून "चिं.वि.जोशी" व "व्यंकटेश माडगूळकर" या ज्येष्ठ साहित्यिकांना आदरांजली वाहिली.  ...

अजय-अतुल यांच्या गाण्यांनी ठाणेकर सैराट... कळव्यात `अजय-अतुल लाईव्ह' - Marathi News | 'Ajay-Atul Live' by Ajay-Atul songs in Thanekar Sairat ... | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अजय-अतुल यांच्या गाण्यांनी ठाणेकर सैराट... कळव्यात `अजय-अतुल लाईव्ह'

कळव्यात आयोजित करण्यात आलेल्या गावदेवी कार्निवल मध्ये अजय अतुल याना लाईव्ह ऐकण्याची संधी प्रेक्षकांना मिळाली. ...