२५ हजार कमावतो, १० तर भाडेच भरतो...; सैयाराच्या गाण्याचे कार्पोरेट व्हर्जन लोकांच्या काळजाला भिडले... मॉर्फ कमी होते म्हणून की काय Elon Musk आता खालच्या पातळीवर उतरले; ग्रोक एआय देणार आता नग्न फोटो व्हाट्सअॅपच घोटाळेबाजांपासून सावध करणार, युजर्ससाठी दोन सेफ्टी टूल लाँच...; कशी वापरायची... "मी जिवंत सिंहीण, जखमी करण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा...", ममता बॅनर्जींचं भाजपाला चॅलेंज संधी साधायची तर...! या ईलेक्ट्रीक कारवर मिळतोय १० लाखांपर्यंतचा डिस्काऊंट... ओयो हॉटेलमध्ये वाहतूक पोलिसाला मारहाण; महिला चप्पल घेऊन मारत असल्याचा व्हिडीओ व्हायरल... थोडीथोडकी नाही...! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे मायलेजमध्ये १५-२०% घट; वाहन मालकांचा सर्व्हे आला... डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी नग्न करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य मच्छर घुसला की काम तमाम...! घरासाठी लेझर गायडेड एअर डिफेन्स सिस्टीम आली; दिसताच आडवा करणार... बुकिंग करणाऱ्या ग्राहकांवरच शाओमी उलटली; आता म्हणतेय आठवड्यात पूर्ण पैसे द्या नाहीतर... मीरारोड - काजुपाडा खिंडीतील रस्त्याच्या डांबरीकरणासाठी घोडबंदर मार्गावरील जड वाहनांना ८ ऑगस्टपासून प्रवेश बंद नागपूर - सरकारी कामात अडथळा निर्माण करण्याच्या प्रकरणामध्ये माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना एक वर्ष कारावासाची शिक्षा, सत्र न्यायालयाचा निर्णय ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न... चीन आता लांडग्याला युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... दादरमध्ये जोरदार राडा! कबुतरखान्यावरील ताडपत्र्या आंदोलकांनी हटविल्या, पोलिसांसोबत झटापट भारतीय वृत्तसंस्थेच्या पत्रकाराने भारताच्या आरोपावर प्रश्न विचारला, अन् ट्रम्प यांचे तोंड बंद झाले... पाकिस्तानी दहशतवादी रशियाच्या मदतीला! युक्रेनविरोधात लढत असल्याचा झेलेन्स्कींचा दावा
Culture, Latest Marathi News
पंडित अत्रे लिखित आणि उद्दवेली बुक्स प्रकाशित पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला. ...
नाशिक : संतश्रेष्ठ नामदेव यांनी आयुष्यभर भागवत धर्म तसेच राष्ट्रीय एकात्मतेचा प्रचार व प्रसार केला़ स्वत:करिता केलेले कार्य हे स्वत: पुरते मर्यादित राहते, मात्र तेच कार्य जर समाजासाठी केले तर अमर राहते, मग तो कोणाताही समाज असो़ प्रत्येकाने सामाजिक बा ...
शनिवारी सायंकाळी लोढा लक्झोरिया सोयायटीतील ज्येष्ठ नागरिकांनी पावसाळी नेचर ट्रेलचा मनमुरादन आनंद लुटला. ...
वाचन संस्कृती जगावी आणि वाचनाचे महत्व वाढावे या उद्देशाने वाचक कट्टयावर "जागर अभिवाचनाचा" रंगला होता. ...
- दतात्रय पाटील कोल्हापूर - म्हाकवे ता.कागल येथे बेंदूर सणानिमित्त बैलजोडीची मिरवणूक व कर तोडण्याचा कार्यक्रम अभूतपूर्व उत्साहात ... ...
ठाणे : आचार्य अत्रे सांस्कृतिक मंडळाच्यावतीने बुधवारी अत्रे कट्ट्यावर आरजे अंजली कुलकर्णी यांनी आॅडीओ माध्यमाती ल अनुभव सांगितले. यावेळी कट्ट्याच्या अध्यक्षा शीला वागळे यांनी त्यांना अनेक प्रश्न विचारुन बोलते केले. आपल्या एका आॅडीओ शोचा प्रसंग ...
सत्यवानाला साक्षात यमाच्या दारातून परत आणणाºया सावित्रीच्या त्यागाची व पतिव्रतेचे महत्त्व असलेल्या वटसावित्री पौर्णिमेस विशेष महत्त्व आहे. ...
मराठी कवितेला आणि साहित्याला अजरामर कविता देणाऱ्या अरुणा ढे-यांच्या आतापर्यंत अनरेड आणि अनहर्ड कवितांची मैफिल रंगली ती 'क' ह्या कार्यक्रमातून. हा 'क' ह्या कार्यक्रमाचा चाैथा प्रयोग होता. ह्या आधी या कार्यक्रमात अरुण म्हात्रे, अशोक नायगावकर ह्यांनी हज ...