गेली १२ वर्षे विविध क्षेत्रांत नैपुण्य दाखविणाऱ्या कच्छ समाजातील लोकांचा कच्छ पागडी देऊन गौरव करण्यात आला आहे. यंदाही येत्या शनिवारी हा सोहळा पार पडणार आहे. ...
हेवेदावे, अहंकार, अविश्वास अशा अनेक गोष्टी दलित पँथरच्या फुटीसाठी कारणीभूत आहेत. यातून धडा घ्यावा लागेल, कारण परिस्थिती वाईट आली आहे. धार्मिक सरंजामशाहीतून सामान्य माणसाची, संविधानाची व लोकशाहीची कबर खोदली जात आहे. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी डॉ. ...
नाशिक : गुरू वास्वती मिश्रा यांच्या शिष्या संगीता चटर्जी यांनी राग बागेश्रीमध्ये सादर केलेल्या कबीरदासजींच्या- मंत्रमुलं गुरू, ध्यान मुलं गुरूमूर्ति या दोह्यांवरील कथक नृत्याविष्काराने प्रेक्षकांची मने जिंकली. ...