हेल्पर्स आॅफ दि हॅँडिकॅप्ड, कोल्हापूर संचालित समर्थ विद्यामंदिर आणि समर्थ विद्यालय, उचगाव पूर्व या शाळेच्या वतीने कवी विंदा करंदीकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त वाचन आणि अभिनयातून विद्यार्थ्यांनी ‘विंदां’च्या बालकविता सादर केल्या. ...
धार्मिक आणि आध्यात्मिक उद्योग हा देशातील चित्रपट आणि इतर सर्व उद्योगांपेक्षा मोठा उद्योग झाला आहे. बिना भांडवलाचा उद्योग असल्याने या क्षेत्रात प्रचंड दुकानदारी वाढली आहे. अनधिकृत लोकांनी व्यवसाय बनवून या पवित्र क्षेत्राचा ताबा घेतला आहे. ही दुकानदारी ...
लघुपट हे मानवी भावना व्यक्त करण्यासाठी अत्यंत प्रभावी माध्यम म्हणून पुढे आलेले आहे. लघुपटातून व्यक्तीचे भावनाविश्व सहजपणे उमगते. असे प्रतिपादन युवा लघुपट दिग्दर्शिका मानसी देवधर यांनी केले. त्या शाहू स्मारक येथे कोल्हापूर शॉर्टफिल्म क्लबतर्फे मान्सून ...
मुंबई येथील सुप्रसिद्ध गायक डॉ. अतिन्द्र सरवडीकर यांच्या सुमधुर सुरांनी संगीत रसिक अगदी मंत्रमुग्ध झाले. निमित्त होते ते गंधर्व फाऊंडेशनच्यावतीने आशिये येथील श्री दत्त क्षेत्र येथे आयोजित गंधर्व शास्त्रीय संगीत मासिक सभेचे. ...
काशीपर्यंत भटकायला लावून, गाणं म्हटल्यानंतर चादरीवर टाकलेले पैसे त्याला गोळा करायला लावले. मात्र या गरिबीच्या झळांमधूनच सुधीर फडके नावाचं हे शंभर नंबरी सोनं रसिकांच्या हृदयावर राज्य करू लागलं. ...