नवरात्रोत्सवाला येत्या बुधवार (दि.१०) पासून प्रारंभ होत आहे. त्यासाठी तरुणाई सज्ज झाली असून, गरबासोबतच प्रमुख आकर्षण ठरणाऱ्या रास दांडियाच्या तयारीचा उत्साह विविध ग्रुप्समध्ये दिसून येत आहे. दांडियासाठी लागणाऱ्यां विविध प्रकारच्या टिपऱ्याही बाजारात ...
जोशी-बेडेकर महाविद्यालयाच्या 'सर्ज' या माजी विद्यार्थी संघटनेने सुवर्ण महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून प्रा. आदित्य दवणे यांचे 'फक्त लढ म्हणा..!' हे व्याख्यान आयोजित केले होते. ...
अकोला: नागपूर येथे पार पडलेल्या महावितरणच्या प्रादेशिक स्तरावरील आंतरपरिमंडलीय नाट्य स्पर्धेत अकोला परिमंडलातर्फे सादर करण्यात आलेल्या ‘बाबा, मी तुमचीच मुलगी आहे’ या नाट्यप्रयोगाने प्रथम क्रमांक पटकाविला. ...
भारताने अंतराळात खूप मोठी प्रगती केली आहे. अवकाश तंत्रज्ञानाच्या मदतीने जागतिक सुरक्षितता, नैसर्गिक धोके, भूकंप, सुनामी, हवामान आदीविषयी माहिती देणारे तंत्रज्ञान विकसित करण्यात मोलाची भूमिका बजावली आहे, असे प्रतिपादन इस्रो अहमदाबादचे माजी चेअरमन ए. ए ...
सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने शनिवारी (दि. १३) व रविवारी (दि. १४) होणाऱ्या ५१ व्या जिल्हा साहित्यिक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून, मेळाव्याचे अध्यक्षस्थान मराठीतल्या आघाडीच्या लेखिका आणि अनुवादक अपर्णा वेलणकर भूषविणार आहेत. ...
प.पू. गोळवलकर गुरुजी सार्वजनिक संस्थेच्या कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालयात योग प्राणायाम म्हणजे दीघार्युष्याची गुरुकिल्ली या उपक्रमांतर्गत योगासन व प्राणायाम शिबिर झाले. ...