येथील द ड्रीम अॅचिव्ह यूथ क्लबच्या वतीने (नेपाली युवा क्लब) आगामी दसरा, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर युवकांच्या कलागुणांना वाव देणारा सांस्कृतिक महोत्सव उत्साहात पार पडला. ...
आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे आयोजित करण्यात येणारा मानाचा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव यंदा प्रथमच पुणे शहरातील मध्यवर्ती असलेला पेठांचा भाग ओलांडून मुकुंदनगर येथे होणार आहे. ...
हिमालयाच्या ओढीने ठाण्याच्या वसंत लिमये व डॉ. आनंद नाडकर्णी या दोन हरहुन्नरीहिम यात्रेकरूंनी तब्बल दोन महिन्यांची सिक्कीम तेलडाख अशी बारा हजार किलोमीटरची हिम यात्रा अनवट वाटांचा वेध घेत पूर्ण केली. ...
महावितरणच्या पुणे परिमंडळच्या ‘प्रेमात सगळंच माफ’ व कोल्हापूर परिमंडळच्या ‘कार्टी नं. १’ या नाटकातून एकापेक्षा एक सरस संवादफेक व उत्कृष्ट अदाकारी करून नाट्य कलावंतांनी कोल्हापूरकर रसिकांची मने जिंकली. ...
जीवनात ध्येय गाठण्यासाठी प्रत्येकाने दृष्टिकोन बदलला पाहिजे. जे आपल्याजवळ नाही त्याविषयी रडू नका. समोरच्याकडे जे चांगले आहे ते शोधले पाहिजे. जे आहे ते आनंदाने स्वीकारा, असे प्रतिपादन साहित्यिक मोहिब काद्री यांनी केले. ...