ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
हिमालयाच्या ओढीने ठाण्याच्या वसंत लिमये व डॉ. आनंद नाडकर्णी या दोन हरहुन्नरीहिम यात्रेकरूंनी तब्बल दोन महिन्यांची सिक्कीम तेलडाख अशी बारा हजार किलोमीटरची हिम यात्रा अनवट वाटांचा वेध घेत पूर्ण केली. ...
महावितरणच्या पुणे परिमंडळच्या ‘प्रेमात सगळंच माफ’ व कोल्हापूर परिमंडळच्या ‘कार्टी नं. १’ या नाटकातून एकापेक्षा एक सरस संवादफेक व उत्कृष्ट अदाकारी करून नाट्य कलावंतांनी कोल्हापूरकर रसिकांची मने जिंकली. ...
जीवनात ध्येय गाठण्यासाठी प्रत्येकाने दृष्टिकोन बदलला पाहिजे. जे आपल्याजवळ नाही त्याविषयी रडू नका. समोरच्याकडे जे चांगले आहे ते शोधले पाहिजे. जे आहे ते आनंदाने स्वीकारा, असे प्रतिपादन साहित्यिक मोहिब काद्री यांनी केले. ...
नवरात्रोत्सवाला येत्या बुधवार (दि.१०) पासून प्रारंभ होत आहे. त्यासाठी तरुणाई सज्ज झाली असून, गरबासोबतच प्रमुख आकर्षण ठरणाऱ्या रास दांडियाच्या तयारीचा उत्साह विविध ग्रुप्समध्ये दिसून येत आहे. दांडियासाठी लागणाऱ्यां विविध प्रकारच्या टिपऱ्याही बाजारात ...