शिवाजी चौक तरुण मंडळाने यंदाच्या गणेशोत्सवात आयोजित केलेल्या महागणपती शॉर्ट फिल्म स्पर्धेत राकेश व रिंकेश शहा यांनी प्रथम क्रमांक पटकावला; तर अभिषेक शिवदास व सुदर्शन व्हंडकर यांना द्वितीय क्रमांक विभागून देण्यात आला. ...
हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन कोणताही धर्म असो त्यात काही चांगल्या गोष्टी आहेत, तर काही वाईट. सर्वच धर्मात स्त्रियांवर अत्याचार झालेत, त्यांना दासी म्हणून वागविले. त्यामुळे धर्मांमधील वाईट गोष्टींची वजाबाकी अन् चांगल्या गोष्टींची बेरीज म्हणजे सेक्युलॅरिझम ...
नागपूरच्या कलाकारांची निर्मिती असलेल्या 'मसीहा' या हिंदी नाटकाची इप्टा (इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशन) च्या राष्ट्रीय प्लॅटिनम जुबिली महोत्सवासाठी निवड करण्यात आली आहे. इप्टातर्फे निवड होणारे नागपुरातील हे एकमेव नाटक आहे. ...
देशातील मूळ रहिवासी असलेल्यांना ‘वनवासी’ संबोधून सेवा कार्य करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रणीत वनवासी कल्याण आश्रमाच्या संकल्पनेला आता काही आदिवासींकडूनच हादरे देण्यास प्रारंभ झाला आहे. त्याअंतर्गत वनवासी कल्याण आश्रमाची मोटार रोखून त्यावरील वनव ...
समरसता, सेवा आणि हिंंदुत्व हा व्यापक संघ विचार असून भाषा, प्रांतवाद ही संकुचित भावना आहे. समरसता म्हणजे सर्वांना बरोबर घेऊन चालण्याचा विचार असल्याने अल्प आणि बहुमताच्या संख्येचा विचार करणे चुकीचे आहे. सर्वांना बरोबर घेऊन चाललो तरच जगावर वर्चस्व राखता ...